By  
on  

पाहा Photos : अभिनेत्री पूजा सावंतच्या बोल्ड आणि ब्युटीफुल अदा पाहून तुम्ही व्हाल घायाळ

मराठी सिनेसृष्टीत आपल्या बोल्ड आणि ब्युटीफुल अदाकारीने प्रेक्षकांवर भुरळ पाडणारी अभिनेत्री पूजा सावंतने पुन्हा एकदा तिच्या नव्या फोटोशूटमधून चाहत्यांना घायाळ केलं आहे. ब्लॅक आणि व्हाईट थीमच्या या पूजाच्या बोल्ड फोटोंवर चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

One leap of faith can change your life forever series by @tejasnerurkarr

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

सिंपल व्हाईट शर्टमध्येसुध्दा पूजा सावंतच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. मोकळे सोडलेले केस त्यावर आणखीनच खुलून दिसतायत. पूजा नेहमीच आपल्या फोटोशूटमुळे आणि घायाळ करणा-या अदाकारीमुळे चर्चेत असते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

One leap of faith can change your life forever series by @tejasnerurkarr

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

 

ब्लॅक ड्रेसमध्ये पूजाचा बोल्ड आणि बिनधास्त लुक खुपच उठून दिसतोय. प्रसिध्द सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकरने हे फोटोशूट केलं आहे. 

 

'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून पूजाने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 'लपंडाव', 'निळकंठ मास्तर', 'दगडी चाळ','सतरंगी रे', 'झकास' या सिनेमांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यानंतर अलिकडेच पूजा अभिनेता विद्युत जामवालसह 'जंगली' या बॉलिवूडपटात झळकली. तिच्या भूमिकेचं विशेष कौतुकही झालं. आता सर्वांनाच तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागुन राहिली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive