03-Jun-2021
Bicycle Day Special : या कलाकारांचं सायकलसोबत खास नातं, फिटनेससाठी करतात सायकलींग 

अनेकांसाठी सायकल हे दुचाकी वाहन लहानपणापासूनच सोबती असते. फिटनेससाठी तर सायकल हे एक उत्तम वाहन आहे. ज्याने व्यायामही होतो आणि..... Read More

13-Mar-2021
पाहा Video : 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या महाअंतिम सोहळ्यात थिरकणार पूजा सावंत, प्रोमोमध्ये पाहायला मिळाला डान्स धमाका

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या कार्यक्रमाने अनेक डान्सवेड्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. याशिवाय विविध डान्स टॅलेंटला या कार्यक्रमातून वाव मिळाला. एकापेक्षा एक..... Read More

11-Mar-2021
पाहा Video : बहिणीच्या वाढदिवसाला पूजा सावंतने शेयर केला हा खास व्हिडीओ

सोशल मिडीयावर विविध गोष्टी ट्रेंड होत असतात. इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर सध्या रिल्स हे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. या..... Read More

26-Jan-2021
पाहा Photos : पूजा सावंतने असा साजरा केला वाढदिवस

अभिनेत्री पूजा सावंतचा नुकताच वाढदिवस पार पडला. सोशल मिडीयावर पूजाच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळाला. पूजाने तिच्या वाढदिवासाच्या सेलिब्रेशनचे काही..... Read More

06-Jan-2021
पाहा Photos : या लुकमध्ये अभिनेत्री पूजा सावंत दिसतेय गॉर्जियस

अभिनेत्री पूजा सावंतचे विविध सुंदर फोटोशूट सोशल मिडीयावर लक्षवेधी ठरतात. 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या डान्स रिएलिटी शोमध्ये पूजा परिक्षकाची धुरा..... Read More

06-Jan-2021
पाहा Video : या रिएलिटी शोच्या मंचावर अभिनेता अंकुश चौधरीची हजेरी

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या डान्स रिएलिटी शोमध्ये एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळतात. याशिवाय या कार्यक्रमाचे परिक्षक धर्मेश आणि अभिनेत्री..... Read More

29-Dec-2020
पाहा Video : 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या मंचावर पूजा आणि धर्मेशची ऑफस्क्रिन मस्ती

महाराष्ट्राज बेस्ट डान्सर या डान्स रिएलिटी शोच्या मंचावर एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळतात. अभिनेत्री पूजा सावंत आणि प्रसिद्ध डान्स..... Read More

26-Nov-2020
पाहा Photos : अभिनेत्री पूजा सावंतचा या लाँग गाउनमध्ये दिसला सुंदर लुक

अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी सिनेविश्वातील स्टाईल आयकॉनपैकी एक मानली जाते. तिचे आउटफीट्स, फोटोशुट हे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच पूजाने..... Read More

18-Nov-2020
पाहा Video : या पेहरावात दिसल्या अभिनेत्री पूजा सावंतच्या ग्लॅमरस अदा

अभिनेत्री पूजा सावंत 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या डान्स कार्यक्रमातून पूजा परिक्षकाच्या खुर्चीत बसलेली दिसेल...... Read More

22-Oct-2020
पाहा Video : या प्रसिद्ध गाण्यावर पूजा सावंतने केला व्हिडीओ

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अनेक अभिनेत्रींनी दररोज त्या त्या दिवसांच्या रंगाचे पेहराव केले आहेत. या अभिनेत्री सोशल मिडीयावर नऊ दिवस त्यांच्या सुंदर..... Read More

14-Oct-2020
दिवाळीत पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित होणार 'विजेता' सिनेमा

केंद्र सरकारने आता देशभरात सिनेमागृहं सुरू करण्याची परवानगी दिली आहे. तेव्हा येत्या  15 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आणि..... Read More

09-Oct-2020
पाहा Photos : अभिनेत्री पूजा सावंतच्या ग्लॅमरस अदा

अभिनेत्री पूजा सावंतचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. पूजा ही सोशल मिडीयावर तिचे अनेक फोटो पोस्ट करताना दिसते. नुकतच पूजाने..... Read More

02-Oct-2020
अभिनेत्री पूजा सावंतच्या या सिनेमाला झाली पाच वर्षे पू्र्ण

मुंबईतील गँगस्टर अरुण गवळी आणि त्याची दगडी चाळवर आधारित 'दगडी चाळ' हा सिनेमा 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला..... Read More

19-Aug-2020
पाह Video : या पेहरावात पूजा सावंत दिसली इतकी सुंदर

अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी मनोरंजन विश्वातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. पूजाने तिच्या विविध सिनेमांमधील विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं..... Read More

28-Jul-2020
पूजा सावंत आणि वैभव तत्ववादीच्या या सिनेमाला झाली 3 वर्षे पूर्ण

अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत या दोघांची ऑनस्क्रिन जोडी पसंत केली जाते. त्यांची केमिस्ट्री स्क्रिनवर छान दिसते. त्यांची हीच..... Read More

04-Jul-2020
साडी नेसून नटल्या या तारका, नव्या फोटोशुटमध्ये जुन्या सोनेरी काळात घेऊन गेला फोटोग्राफर तेजस

लॉकडाउनच्या काळात कलाकार मंडळी घरात बसूनच विविध गोष्टी करत आहेत. यातच नव्या संकल्पनाही समोर येऊ लागल्या आहेत. प्रसिध्द फोटोग्राफर तेजस..... Read More

10-Jun-2020
या गाण्याचं कॅप्शन देत पूजा सावंतने पोस्ट केले हे सुंदर फोटो

अभिनेत्री पूजा सावंतचे एकापेक्षा एक सुंदर फोटो तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळतात. कधी ग्लॅमरस तर कधी पारंपारिक वेशभुषेतील फोटो..... Read More

05-Jun-2020
पाहा Video : अभिनेत्री पूजा सावंतने अशा दिल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा 

जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने सोशल मिडीयावर पर्यावरणाच्या संवर्धनासाठीचे विविध मेसेज आणि पोस्ट केल्या जात आहेत. यातच मनोरंजन विश्वातील कलाकार पर्यावरण..... Read More

01-Jun-2020
पाहा Video : अभिनेत्री पूजा सावंतने समुद्र किनाऱ्यावरील तो व्हिडीओ केला पोस्ट

लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयावर थ्रोबॅक फोटो आणि थ्रोबॅक व्हिडीओचा ट्रेंड सुरु आहे. त्यातच अभिनेत्री पूजा सावंतनेही तिचा एक गोंडस थ्रोबॅक..... Read More