By  
on  

यंदाच्या दिवाळीत या मराठी अभिनेत्रींची एथनिक स्टाईल करा Pick

 

आनंदाची उधळण करत

आली दिवाळी आली !

             दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा असं म्हणत दिवाळीचे स्वागत होतंय

दिवाळी म्हणजे सर्वत्र लखलखत्या दिव्यांचा झगमगाट. सर्वत्र आनंदाची उधळण करणा-या या सणाचा सर्वत्र जोरदार उत्साह आहे. आपल्यालासुध्दा या सणानिमित्त छान सुंदर दिसण्याचा मोह आवरता येत नाही पण नेमकी कोणती स्टाईल करायची हा प्रश्न पडतो. म्हणूनच यंदा या मराठी अभिनेत्रींची स्टाईल तुम्ही पिक करा आणि स्टायलिश दिसा.

 

अमृता खानविलकर 

 

तेजश्री प्रधान 

 

सई ताम्हणकर 

संस्कृती बालगुडे

 

 

मयुरी देशमुख 

 

 

स्पृहा जोशी

 

सई लोकूर 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive