Photos : पूजा सावंतच्या या अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा

By  
on  

अभिनेत्री पूजा सावंतच्या आपल्या अभिनयाने नेहमीच रसिकांची मनं जिंकते. लवकरच ती बोनस या आगामी सिनेमातून भेटीला येत आहे. या सिनेमात कोळीवाड्याची मिनल ही व्यक्तिरेखा पूजा साकरतेय. अभिनेता गश्मीर महाजनी आणि पूजाची केमिस्ट्री यात पाहणं रंजक ठरेल.  या सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने पूजाचा अनोखा अंदाज नुकताच पाहायला मिळाला. 

भिनेत्री पूजा सावंतने पुन्हा एकदा तिच्या नव्या फोटोशूटमधून चाहत्यांना घायाळ केलं आहे. निळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर गाऊनमधून तिच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत.  या फोटोंवर चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

 ‘लपाछपी’ सिनेमात  पूजाने साकारलेल्या भूमिकेला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा महत्वाचा पुरस्कार मिळाला आहे. तर अलिकडेच पूजाने 'जंगली' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले. तिच्या आगामी 'बोनस'ची आता चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

 

Recommended

Loading...
Share