By  
on  

Photo: अरे कोण आहे कोण हा...ओळखलंत का तुम्ही?

मराठी सिनेसृष्टीतला या लाडक्या अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का... मोठा पडदा असो किंवा छोटा पडदा. प्रत्त्येक ठिकाणी तो आपल्या अभिनयाची छाप पाडतो. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा अभिनेता आहे, सुबोध भावे. आपल्याला जसा जुने अल्बम चाळताना एखादा फोटो सापडला तर आपण कसे त्या आठवणींमध्ये हरवून जातो. तसंच काहीसं सुबोधचंही झालं आहे.

सुबोधलासुध्दा काही वर्षांपूर्वीचा जुना फोटो सापडला आणि त्याने तो चक्क सोशल मिडीयावर पोस्ट केला. सुबोध पोस्टमध्ये म्हणतो,"अरे कोण आहे कोण हा? याला तर अनेक वर्षात पाहिला नाही मी" 

सुबोध भावेच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. कोणी म्हणतंय, . ‘हा तर भावी पिढीचा महानायक.. नव्या युगाचे नटसम्राट’तर कोण म्हणतंय हा '12 वर्षांपूर्वीचा सदाशिव'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

This is where I breathe, This is where I live! -सौमित्र देशमुख #Vijeta #12March2020

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

सुबोध लवकरच सुभाष घई निर्मित विजेता या स्पोर्ट्स ड्रामा सिनेमात प्रमूख भूमिकेत झळकतोय. हा मल्टिस्टारर सिनेमा असून येत्या 12 मार्चला रसिकांच्या भेटीला येतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आमचं स्वप्न एक आमचा ध्यास एक .. आम्ही आहोत.... "विजेता" #VijetaTrailer Out Now #विजेता #12March2020 @subhashghai1 Presents #Vijeta Starring @subodhbhave Written & Directed By - @shetgeamol5 Produced By - @rahul77 Co Produced By - @sooreshpai C.O.O Mukta Arts - @ashishkarangharde @theshelar | @iampoojasawant | @pritamkagne29 | @kulkarniamanasi | @Maadhavcdeochake | @Devendrac789 | @tanveekishore | @dipti_dhotre_ | @tulaskar_krutika_official | @gaurish_shipurkar @meghna_ghaipuri | @muktaartsltd | @farooquip | @muktaa2cinemas | @whistling_woods | @saaketshrikant | #FriendsInCorporate | @pradnyaasumathishetty_official | @premjhangiani | @thatshummingbees | @mandar.pimple | @sencogoldanddiamonds | @avoncycles | @theuniqueacademypune | #BlackPantherSportswear @rajshrimarathi | @vizualjunkies

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive