06-Aug-2020
11 वर्षांपूर्वी अशी दिसायची ही अभिनेत्री, आहे प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी

सध्या सोशल मिडीयावर थ्रोबॅक पोस्टचा ट्रेंड सुरु आहे.  यातच मनोरंजन विश्वातील कलाकार, सेलिब्रिटी सोशल मिडीयावर त्यांचे जुने फोटो आणि व्हिडीओ..... Read More

30-Jul-2020
स्वप्निल जोशीने करुन दिली लोकल ट्रेनची आठवण, शेयर केला हा फोटो

 

सध्या सोशल मिडीयावर थ्रोबॅक पोस्टचा ट्रेंड सुरु आहे. कोरोनाग्रस्त परिस्थितीत घराबाहेर पडता येत नसल्याने बहुतांश कलाकार जुन्या आठवणी आणि जुने..... Read More

21-Jul-2020
धकधक गर्लने शेयर केली ही जुनी आठवण, पाण्यात अशी केली होती मस्ती

लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयावर विविध सकारात्मक संदेश आणि थ्रोबॅक फोटो पोस्ट करण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. यातच धकधक गर्ल माधुरी दीक्षित..... Read More

16-Jul-2020
पाहा Photos : मालिकेच्या पहिल्याच सीनसाठी चक्क झाडावर चढली होती ही अभिनेत्री

सध्या लॉकडाउनमध्ये सोशल मिडीयावर थ्रोबॅक फोटोंचा ट्रेंड आहे. जुने फोटो आणि जुन्या आठवणी पोस्ट करून त्या आठवणींना उजाळा दिला जात..... Read More

16-Jul-2020
गो कोरोना गो म्हणत स्वप्निल जोशीने पोस्ट केला हा थ्रोबॅक फोटो

गेल्या चार महिन्यांपासून असलेली कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि त्यात लॉकडाउनमुळे विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे. हे कोरोनाचं संकट कधी निघून..... Read More

15-Jul-2020
अमृता खानविलकरला आठवले हे जुने दिवस, फोटोवर आल्या मजेशीर कमेंट्स

'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमाच्या दहाव्या पर्वात अभिनेत्री अमृता खानविलकरही स्पर्धक म्हणून दिसली होती. तिने जिद्दी आणि चिकाटीने या कार्यक्रमात..... Read More

07-Jul-2020
 मराठीतील हा प्रसिध्द कोरिओग्राफर झळकला होता किंग खान शाहरुखसोबत 

लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयावर थ्रोबॅकचा ट्रेंड सुरु आहे. या थ्रोबॅक ट्रेंडला फॉलो करत मनोरंजन विश्वातील कलाकारही सोशल मिडीयावर  त्यांचे जुने..... Read More

07-Jul-2020
राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधवच्या सुंदर अदा, साडीतले हे फोटो केले पोस्ट

अभिनेत्री उषा जाधवने तिचे काही थ्रोबॅक फोटो पोस्ट केले आहेत. एका प्रसिध्द मासिकसाठी तिने हे फोटोशुट केलं होतं. त्याचे हे..... Read More

02-Jul-2020
अभिनेता सौरभ गोखलेला आली या भूमिकेची आठवण, साकारली होती संत ज्ञानेश्वरांची भूमिका

मनोरंजन विश्वातील कलाकारांसाठी प्रत्येक भूमिका या कायम महत्त्वाच्या आणि खास असतात. मात्र काही अशा भूमिका या कलाकारांच्या वाट्याला येतात ज्यात..... Read More

30-Jun-2020
अभिनेत्री अमृता खानविलकरच्या या थ्रोबॅक फोटोमध्ये पाहायला मिळाला हा लुक

सध्या लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयाचा वापर वाढलाय. त्यातच थ्रोबॅक फोटोंचा ट्रेंडही सध्या सोशल मिडीयावर सुरु आहे. यातच अभिनेत्री अमृता खानविलकरही..... Read More

27-Jun-2020
अभिनेत्री अमृता सुभाषने शेयर केले तिच्या लग्नाचे हे खास फोटो, पाहा हे आहे निमित्त..

लग्न ही गोष्ट प्रत्येकासाठी खास असते. आणि त्यातच लग्नाची आठवण असलेले फोटो कायम त्या आठवणींना ताजं करतात. अभिनेत्री अमृता सुभाषनेही..... Read More

26-Jun-2020
या फोटोत आहे मराठीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री, ...यासाठी पोस्ट केला हा फोटो

 भावना व्यक्त करण्यासाठीही सोशल मिडीया एक माध्यम बनलय. या माध्यमाचा वापर करून आपल्या जवळच्या लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं असो किंवा..... Read More

25-Jun-2020
"या महामारीला लाथ मारून बाहेर काढूयात" म्हणत सचिन यांना आठवला हा सिनेमा

सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि लॉकडाउनचा कित्येकांना कंटाळा आला असेल. अभिनेता सचिन पिळगावकरही या परिस्थितीला वैतागलेले दिसत आहेत. म्हणूनच त्यांनी केली..... Read More

23-Jun-2020
या कलाकाराला येत आहे राणादाची आठवण, पाहा फोटो

लॉकडाउनच्या काळात घरात बसलेले मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांच्या चित्रीकरणाचे दिवस आठवत आहेत. काहींना सेटची, सहकलाकारांची, शुटिंगची प्रचंड आठवण येत आहे...... Read More

20-Jun-2020
अभिनेत्री नेहा पेंडसेच्या साडीतील अदा, पोस्ट केला थ्रोबॅक फोटो

सध्या सोशल मिडीयावर थ्रोबॅक फोटो आणि साडी लव्ह हा ट्रेंड सुरु आहे. त्यातच मनोरंजन विश्वातील कलाकार सोशल मिडीयावर या लॉकडाउनच्या..... Read More

13-Jun-2020
आणि मृणाल कुलकर्णी खेळू लागल्या क्रिकेट, पोस्ट केला थ्रोबॅक फोटो

लॉकडाउनच्या काळात सध्या सोशल मिडीयावर थ्रोबॅक ट्रेंड सुरु आहे. यात मनोरंजन विश्वातील कलाकार मोठ्याप्रमाणात त्यांचे थ्रोबॅक फोटो पोस्ट करत आहेत...... Read More

12-Jun-2020
अभिनेता सिध्दार्थ चांदेकरला इथून वाढली अभिनय क्षेत्राची ओढ, शेयर केली ही जुनी आठवण

सध्या सोशल मिडीयावर थ्रोबॅक फोटोंचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. लॉकडाउनच्या काळात जुन्या आठवणींना उजाळा देत नेटकरी व्यक्त होत आहेत. मनोरंजन..... Read More

12-Jun-2020
लहानपणी पायाखाली परात आणि डोक्यावर कळश्या घेऊन थिरकली होती ही अभिनेत्री

पहिल्याच प्रयत्नात मिळालेलं यश हे कायम स्पेशल असतं. अभिनेत्री रिंकू राजगुरुसाठीही ते खास असेलच. सैराटची आर्ची म्हणून प्रसिध्द असलेली रिंकू..... Read More

09-Jun-2020
 बापरे ! श्रेयस तळपदेच्या हातात बंदूक ? पाहा हा फोटो केला शेयर

आपलं लहानपण हे कायम आठवणींचा साठा असतो. या आठवणी हळूहळू धुसर होत असल्या तरी त्या आठवणी आनंद देऊन जातात. सध्याच्या..... Read More