हो खरं आहे... मिथिला पालकर आईस्क्रीमचा करते नाश्ता!

By  
on  

वेब क्वीन अशी ओळख असलेली आणि तरुणाईला आपलीशी वाटणारी अभिनेत्री मिथीला पालकर ही नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असते. कधी तिच्या आगामी वेबसिरीजबद्दल, एखाद्या अॅड शूट निमित्त तर कधी विविध बोल्ड फोटोंमुळे किंवा ट्रॅव्हल डायरीमुळे. पण मिथिलाला मुळातच सोशल मिडीयावरुन चाहत्यांच्या संपर्काता राहायला फार आवडतं. मिथिला कप सॉंगमुळे नेटक-यांची खुप लाडकी आहे, मराठीतल्या वेबसिरीजमध्येही ती झळकते, पण हिंदी-इंग्रजी  वेबसिरीजमध्ये तिचा मुक्त संचार सुरु असतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

"Wake me up, when this lockdown ends..." #goodmorninggoodnight

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे नेहमी चर्चेत राहणा-ाय मिथिलाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक भन्नाट पोस्ट केली. त्यात शर्ट आणि डेनिम शॉर्टस घातेल्या मिथिलाचा बोल्ड लुक पुन्हा पाहायला मिळाला तर हातात मस्त कोन आईस्क्रिम होतं..तुम्हालासुध्दा हा फोटो पाहून तोंडाला पाणी सुटलं असणार ..पण  मिथिला मॅडमनी याला भन्नाट कॅप्शनही दिलं आहे, ती म्हणते हो, 'मी नाश्त्याला आईस्क्रीम खाते.' तिचं हे अतरंगी कॅप्शन पाहून चाहत्यांनी अनेक कॉमेंट्स व लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

"Yes! I eat ice-cream for breakfast!" ‍️

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

मिथिलाची स्वत:ची अशी  एक खास स्टाईल आहे आणि ती नेहमीच त्यात खुलून दिसते. कुठलाही भडक मेकअप किंवा भरजरी कपडे न वापरता साधे पण स्टायलिश राहण्याला ती पसंती देताना दिसते. यातसुध्दा तिचं सौंदर्य खुलून दिसतं.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Awkward selfies FTW!

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

 

आपल्या कुरळ्या केसांच्या हटके लुक्समुळे मिथीलाच्या सौंदर्यात चार चॉंद लागतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Don't need no reason to break into a

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

 

वेब क्वीन मिथिलाने बॉलिवूडमध्येसुध्दा दमदार पदार्पण केलं. कारवॉं सिनेमात इरफान खान आणि दुलकर सलमानसोबत तिची जबरदस्त केमिस्ट्री रंगली.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️ Styled by @shreejarajgopal Outfit @bershkacollection Make up @sahithya.shetty Hair @siddheshavinashshinde

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

Recommended

Loading...
Share