By  
on  

“शक्य आहे...”   ‘अनन्या’ चित्रपटातील कलाकारांकडून विनम्र आवाहन

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या देशभरात लॉकडाउन आहे. मात्र या लॉकडाउनचं पालन करण्यासाठी आणि कोरोनापासून वाचण्यासाठी सगळ्यांनी घरात बसणं महत्त्वाचं आहे. आणि हेच आवाहन कलाकार मंडळी विविध पद्धतिने करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आगामी 'अनन्या' चित्रपटातील कलाकारांकडून एक विनम्र आवाहन घरी रहा. सुरक्षित रहा #Corona #stayathome #waragainsvirus #covid #Ananya #ShakyaAahe #itspossible #BePositive @ananyathefilm @dreamweaver_entertainment_ production In association with Ravi Jadhav Films Written and Directed By - @pratapphad Produced By - @dhruvdas23 @ravijadhavofficial Presented By - Swaroop Studios @hruta12 | @suvratjoshi | @rucha.apte | @chetanchitnis |#RenukaDaftardar | #RayaAbhankar | #YogeshSoman | @meghana_jadhav | @satishjambe2185 | @aakashpendharkar | @vikas_swaroop_studio | @sachin_narkar_swaroop | @swaroop_recreationmediapvtltd | #SunnyChindiramani | @avkentertainment19 | @darshanmediaplanet | @vizualjunkies

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial) on

'अनन्या' या आगामी मराठी चित्रपटाच्या टीमनेही लोकांना घरात बसण्याचं आवाहन केलेलं आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून हे कलाकार आवाहन करत आहेत. या व्हिडीओत या सिनेमातील मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे देखील आहे. शिवाय सुव्रत जोशी, चेतन चिटणीस, रेणुका दफ्तरदार,   योगेश सोमण हे कलाकार या व्हिडीओत आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून या कलाकारांनी घरी राहा सुरक्षीत राहण्याचं आवाहन केलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आगामी 'अनन्या' चित्रपटातील कलाकारांकडून एक विनम्र आवाहन घरी रहा. सुरक्षित रहा #Corona #stayathome #waragainsvirus #covid #Ananya #ShakyaAahe #itspossible #BePositive @ananyathefilm @dreamweaver_entertainment_ production In association with Ravi Jadhav Films Written and Directed By - @pratapphad Produced By - @dhruvdas23 @ravijadhavofficial Presented By - Swaroop Studios @hruta12 | @suvratjoshi | @rucha.apte | @chetanchitnis |#RenukaDaftardar | #RayaAbhankar | #YogeshSoman | @meghana_jadhav | @satishjambe2185 | @aakashpendharkar | @vikas_swaroop_studio | @sachin_narkar_swaroop | @swaroop_recreationmediapvtltd | #SunnyChindiramani | @avkentertainment19 | @darshanmediaplanet | @vizualjunkies

A post shared by Hruta (@hruta12) on

रवी जाधव फिल्म्सची निर्मिती असलेल्या ‘अनन्या’ या मराठी सिनेमाचं  प्रताप फड यांनी लेखन, दिग्दर्शन केलं आहे. मराठी रंगभूमीवर चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ही प्रेरणादायी कथा आता रुपेरी पडद्यावर येत आहे. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive