बेबी, बच्चा म्हणून गुरुनाथ जिच्या मागे-पुढे करत होता त्या शनायाचा म्हणजेच माझ्या नव-याची बायको मालिकेतली शनाया साकारणारी अभिनेत्री ईशा केसकरचा ख-या आयुष्यात मात्र अभिनेता ऋषी सक्सेनावर जीव जडला आहे.
ईशा आणि ऋषी ब-याच काळापासून रिलेशनशीपमध्ये आहेत.
दोघांचेही अनेक रोमॅंण्टीक फोटो नेहमी सोशल मिडीयार पाहायला मिळतात.
ईशाने जय मल्हार मालिकेत बानू साकारुन छोट्या पडद्यावर पदार्पण केलं
तर ऋषीने काहे दिया परदेसमध्ये शिव हा नायक साकारुन मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं.
ऋषी अनेक म्युझिक व्हिडीओ अल्बममध्ये झळकतो. त्याचे असंख्यं चाहते ाआहेत.
ईशाचा फॅन फॉलोव्हिंगसुुध्दा तितकाच मोठा आहे, सध्या ती माझ्या नव-याची बायको मालिकेत शनाया साकारुन रसिकांच्या मनात स्थान निर्माण करतेय.
ऋषी आणि ईशा ही जोडी आता सर्वांच्याच पसंतीची झाली आहे.