By  
on  

अभिनेत्री स्मिता शेवाळेचे मुलगा कबीरसोबतचे हे धमाल व्हिडियो एकदा पाहाच

3 मे पर्यंत वाढलेल्या लॉकडाऊनमुळे सध्या सगळ्यांचाच घरी राहण्याचा कालावधी वाढला आहे. अशा वेळी सामान्य व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवत आहेत. अभिनेत्री स्मिता शेवाळेही मुलगा कबीरसोबत धमाल करताना दिसते आहे. स्मिता आणि कबीर रोज नवे गेम खेळत असतात.

 

 

अनेकदा व्हिडियोजमध्ये कबीर स्मिताचा पार्टनर असतो. हे दोघं मायलेक अनेक धमाल व्हिडियोज सोशल मिडियावर शेअर करत असतात. ‘यंदा कर्तव्य आहे’ या सिनेमातून स्मिताने प्रेक्षकांच्या मनावर खास ठसा उमटवला. अलीकडेच ती स्वराज्य जननी जिजाऊ मालिकेत उमाबाई भोसले यांच्या करारी व्यक्तिरेखेत दिसली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive