By Ankita Bhalla | 08-May-2020

EXCLUSIVE : फ्रेडी दारुवाला आणि त्याचं कुटुंब सेल्फ क्वारंटाईनमध्ये, जवळच्या नातेवाईकाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह 

गायिका कनिका कपूरनंतर झोआ मोरानीश, वडिल करीम मोरानी आणि बहिण शाझा मोरानी यांची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटीव्ह आली होती.सलमान खानच्या ‘रेस-3’ सिनेमातील कोस्टार फ्रेडी दारूवाला यालाही कोरोना झाल्याची अफवा सुरु.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 22-Apr-2020

आई आणि जिजाचा सुरु आहे फ्रुट कटिंग टास्क, पाहा व्हिडियो

लॉकडाऊनमुळे जिजा कोठारे आई-बाबांसोबत बराच वेळ घालवताना दिसत आहे. जिजा आणि आई उर्मिला लॉकडाऊनमुळे अनेक नवनवीन टास्क करून त्याचा व्हिडियोही शेअर करत असतात. ती आणि तिची आई उर्मिलाचा एक मिनी.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 22-Apr-2020

अभिनेत्री स्मिता शेवाळेचे मुलगा कबीरसोबतचे हे धमाल व्हिडियो एकदा पाहाच

3 मे पर्यंत वाढलेल्या लॉकडाऊनमुळे सध्या सगळ्यांचाच घरी राहण्याचा कालावधी वाढला आहे. अशा वेळी सामान्य व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवत आहेत. अभिनेत्री स्मिता शेवाळेही मुलगा कबीरसोबत धमाल.....

Read More

By Ms Moon | 22-Mar-2020

 घरात बसून असा वेळ घालवत आहेत मराठी कलाकार , हे सेलिब्रिटी जोपासत आहेत कुकिंगची आवड 

वाढत चाललेला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता जे सध्या घरात बसले आहेत त्यांच्याकडे स्वत:साठी बराच वेळ आहे. ज्यांना वर्क फ्रॉम होमही नाही त्यांना घरात बसून करण्यासाठी बरेच पर्याय आहेत. त्यातच.....

Read More

By Ms Moon | 19-Mar-2020

भारतात परतला हा मराठी कलाकार,  विमानतळावरील कर्मचाऱ्यांचे मानले आभार

'अमर फोटो स्टुडिओ' या मराठी नाटकाचा अमेरिकेत आणि कॅनडात दौरे होते. यासाठी या नाटकातील कलाकार अमेय वाघ, सुव्रत जोशी, पर्ण पेठे , पूजा ठोंबरे हे कलाकार भारताबाहेर होते. त्यातच कोरोना.....

Read More

By Prerana Jangam | 19-Mar-2020

घरात बसून पुस्तकं वाचतेय, कुकिंग करतेय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, नियमांचं पालन करा आणि सहकार्य करा – सोनाली कुलकर्णी  

कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी राज्य सरकारने विविध सुचना दिल्या आहेत. याविषयी लोकांना आणखी जागरुक करण्याचं आवाहन कलाकार मंडळीही करत आहेत. हिंदी कलाकारांनी प्रदर्शित केलेल्या व्हिडीओमध्येही त्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलय......

Read More