EXCLUSIVE : मराठीसह विविध भाषीय सिनेमांमध्येही काम करण्याची आहे या मराठी अभिनेत्रीची इच्छा

By  
on  

अभिनेत्री गायत्री दातारही लॉकडाउनमध्ये पुण्यात तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवतेय. नुकत्याच पिपींगमून मराठीला दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत तिने ती सध्या घरात बसून काय काय करतेय याविषयी तिने सांगीतलं. तर गायत्री पुण्यातल्या एका संस्थेसोबत वॉलंटीयर म्हणून करतेय   क्वारंटाईनमध्ये होमलेस आणि अडकलेल्या लोकांना जेवण पुरवण्याच्या कामात ती हातभार लावतेय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

DREAM! Do you remember the last time you thought about your ambitions and dreams? Did you notice that while you worked hard everyday to make your dreams come true...you actually got lost on the way and forgot where you really wanted to reach? Take a moment right now to think about where you dreamt of being at this stage in your life! The world is at a standstill right now...and so are you! Take this time to think about what you really dreamt of being....and how you could make that happen! Believe in Your dreams right now! Believe that you can still live your dream! And then you will know “कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है.” Is not just a dialogue! #AMillionDreamsIsAllItsGonnaTake . . . . . . - @golandeyogesh #GayatriDatar #Throwback #Quarantined #StayHome #Dream #Sunset #Hope #ZeeMarathi #TulaPahateRe #Isha #ZeeYuva #NimmaShimmaRakshas #Shehjadi #IndianActress #IndianActresses #GoodEvening #Celebrity #MarathiActress #Goregaon #Mumbai #actorslife #publicfigure #photography #photooftheday #infotainment #Love #Support #Gratitude #keeptheloveandsupportgamestrong️

A post shared by Gayatri Datar (@gayatridatarofficial) on

यावेळी तिच्या आगामी प्रोजक्ट्सविषयी विचारलं असता 'कोल्हापुर डायरीज' या सिनेमातून ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असून लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होईल. यावेळी गायत्रीने तिची एक इच्छा बोलून दाखवली आहे. मराठीसह इतर भाषीय सिनेमांमध्येही काम करण्याची गायत्रीची इच्छा आहे. तामिळ, तेलुगू या सिनेमांमध्ये काम करण्यासाठीही तयार असल्याचं गायत्री यावेळी म्हटली. 

‘तुला पाहते रे’ या मालिकेतून गायत्री दातारने मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. या मालिकेत ती अभिनेता सुबोध भावेसोबत झळकली होती. या मालिकेतील तिची इशाची  भूमिकाच प्रचंड प्रसिद्ध झाली. शिवाय युवा डान्सिंग क्वीन या डान्स रिएलिटी शोमध्ये स्पर्धक आणि त्यानंतर सुत्रसंचालक म्हणूनही गायत्री दिसली. ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या मराठी नाटकातही गायत्रीने काम केलय.
 
 

 
 

Recommended

Loading...
Share