By  
on  

घरातूनच मराठी अभिनेत्रींनी केला हा ट्रेडिंग व्हिडीओ, टिव्हीचा रिमोट केला पास

लॉकडाउनच्या काळात सध्या विविध गोष्टींचा ट्रेंड सुरु आहे. यातच घरात बसून मित्र मैत्रिणी करत आहेत एक ट्रेंडिंग व्हिडीओ. या व्हिडीओत एखादी वस्तू पास केली जाते. पहिल्या व्यक्तिकडून ती वस्तू दुसऱ्या व्यक्तिकडे पोहोचते. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तिकडून ती वस्तू तिसऱ्या व्यक्तीकडे पोहोचते. सध्या अशा पद्धतिचे व्हिडीओ सोशल मिडीयावर ट्रेंड होत आहेत.

 

यातच काही मराठी अभिनेत्रींनी मिळूनही असाच एक व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओमध्ये या अभिनेत्री टिव्हीचा रिमोट पास करताना दिसत आहेत. मात्र यातही हटके पद्धतिने या व्हिडीओला रंजक बनवण्याचा या अभिनेत्रींनी प्रयत्न केला आहे. या व्हिडीओत अभिनेत्री धनश्री कडगावकर, अभिज्ञा भावे, वीणा जगताप, संस्कृती बालगुडे, पूर्णीमा डे, माधुरी देसाई, मधुरा देशपांडे, भाग्यश्री मोटे या अभिनेत्री आहेत. ‘बनवा बनवी’ या प्रसिद्ध मराठी गाण्यावर त्यांनी हा मजेशीर व्हिडीओ तयार केलाय.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive