By miss moon | 28-Feb-2022
अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती देतोय कर्करोगाशी झुंज
अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती मेहुल पैला कर्करोग झाल्याचं नुकतच समोर आलय. मेहुल हा कर्करोगाशी झुंज देत असल्याची बातमी समोर आलीय. मेहुलने सोशल मिडीयावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. मेहुलने अभिज्ञासोबतचा.....