'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतला नटखट आणि मस्तीखोर यश आईप्रमाणे तुम्हा सर्वांचाच लाडका आहे. पण त्याचं लग्न झालंय.. काय विश्वास बसत नाही ना.....हाहाहााहा..यश साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुख हा विवाहीत असून त्याची पत्नीसुध्दा एक सुंदर अभिनेत्री आहे. राजवाडे अॅणड सन्स' आणि पानिपत फेम अभिनेत्री कृतिका देव ही अभिषेकची पत्नी आहे.
‘पसंत आहे मुलगी’ या झी मराठीवरील मालिकेमुळे अभिनेता अभिषेक देशमुख हा घराघरांत पोहचला.
माधुरी दीक्षित स्टारर बकेट लिस्टमध्येही कृतिका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली.
‘प्रेम हे’ मालिकेच्या सिरीजमध्ये प्रथमेश परबसोबत छोट्या पडद्यावरही कृतिका झळकली होती
अभिषेक हा अभिनेता, दिग्दर्शक तसेच लेखक म्हणून काम करतो.
अभिषेक व कृतिका यांच्यातील मैत्रीचं प्रेमात व प्रेमाचं लग्नात रुपांतर झालं.
२०१८ रोजी ही सेलिब्रिटी जोडी विवाहबंधनात नोंदणी पध्दतीने अडकली.
दोघंही सध्या आपापल्या करिअरकडे विशेष लक्ष देताना पाहायला मिळतात.
कृतिका ही अभिनेत्री होण्यासोबतच उत्तम नृत्यांगनासुध्दा आहे. तर अभिषेक हा नाटक, मालिकांसह वेबसिरीजमध्ये आपल्या अभिनयाची चुमूक दाखवतो.
दोघंही सोशल मिडीयावर बरेच सक्रीय असतात.