By  
on  

Lockdown: ट्रॅव्हलर प्रिया बापट मिस करतेय या ठिकाणांना

सध्या करोनाचा कहर देशासह राज्यात सुरुच आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा तिसरा टप्पासुध्दा जाहीर करण्यात आला आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण सध्या सक्तीच्या रजेवर आहेत. कोणी काही नवीन शिकत आहेत, तर कोणी छंद जोपासतायत, स्वयंपाकात रमले आहेत. 

अभिनेत्री प्रिया बापट ही किती फिटनेस फ्रीक आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तिच्या दररोजच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन ती होम वर्कआऊटचे विविध प्रकार व माहिती शेअर करत असते. 
पण ब-याच जणांना हेसुध्दा माहित असेल की प्रिया ही फिटनेस फ्रिक असण्यासोबतच एक स्वच्छंद ट्रॅव्हलरही आहे. 

प्रिया आणि तिचा पती अभिनेता उमेश कामत यांना विविध देशांतर्गत व परदेशातली ठिकाणं फिरायला खुप आवडतात. पण यंदा लॉकडाऊन व करोना संकटामुळे त्यांच्या या भटकंतीला ब्रेक लागला आहे. पण ते अजिबातच हिरमुसले नाहीत. उलट सध्या प्रिया फिरलेल्या विविध ठिकाणांचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत त्या ट्रॅव्हल डायरीजना उजाळा देतेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I miss you #istanbul

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

 

प्रिया इस्तंबूलला खुप मिस करतेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

And I miss you #jaipur . @anupriyakapur

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

 

तर भारतातल्या  ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जयपूरचीही तिला आठवण येतेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

And I miss you #kerala #kottayam

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

 

तर गॉड्स औवन कंट्री असलेल्या निसर्गरम्य अशा केरळलासुध्दा प्रिया प्रचंड मिस करतेय. 

    

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive