By  
on  

 पाहा Video : अभिनेत्री पल्लवी पाटीलने पोस्ट केला हा डान्स व्हिडीओ 

लॉकडाउनमध्ये सध्या सगळे घरीच आहोत. मात्र या वेळेत विविध गोष्ट कलाकार मंडळीही करत आहेत. बहुतांश कलाकार त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. यासाठी काही जुने फोटो मनोरंजन विश्वातील कलाकार सोशल मिडीयावर पोस्ट करत आहेत. यातच कलाकारांनी त्यांच्या काही जुन्या गोष्टी पोस्ट केल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Just Dance to feel Good . . #justdance #bellydance #trying #throwback #stayhome #staysafe #bepositive

A post shared by Pallavi Patil (@officialpallavipatil) on

अभिनेनत्री पल्लवी पाटीलही सध्या लॉकडाउनमुळे घरीच आहे. या वेळेत तिने एक व्हिडीओ नुकताच पोस्ट केला आहे. पल्लवीला नृत्याची आवड आहे. आणि याच डान्सची पल्लवीला आठवण झाली आहे. आणि म्हणूनच नुकतच तिचा बेली डान्स शिकतानाचा जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोशल मिडीयावर या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. पल्लवीने ‘क्लासमेट्स’ या मराठी सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. या सिनेमातील तिची भूमिका आकर्षणाचा भाग ठरली. त्यानंतर विविध मराठी सिनेमांमध्ये पल्लवी झळकली आहे.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pallavi Patil (@officialpallavipatil) on

सोशल मिडीयावर पल्लवीचे ग्लॅमरस फोटो चर्चेत असतात.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive