By  
on  

पाहा Video : लॉडाउनमध्ये अभिनेता शशांक केतकर पाहतोय हे स्वप्न

सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाची लॉकडाउन डायरी वेगळी आहे. प्रत्येक जण या वेळेत विविध गोष्टी करत आहेत. मात्र अभिनेता शशांक केतकरची लॉकडाउन डायरी काहीतरी वेगळच सांगतेय.
शशांक केतकर या लॉकडाउनमध्ये घरात बसून काहीतरी वेगळेच स्वप्न पाहतोय. होय हे स्वप्न जणू काही तो किंग खान शाहरुख प्रमाणे त्याच्या बालकनीत उभा राहून चाहत्यांना अभिवादन करतोय असं  आहे. पण शशांकचं हे स्वप्न पूर्ण होतय का? याचा एक व्हिडीओ कलर्स मराठी वाहिनीच्या लॉकडाउन डायरी व्हिडीओमध्ये पाहायला मिळतोय.

शशांक हे स्वप्न पाहतो, या स्वप्नाची मजा लुटतो आणि अचानक शशांकची पत्नि येऊन त्याला स्वप्नातून जागं करून वात्सव स्थिती दाखवत असल्याचा हा मेजशीर व्हिडीओ आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

h o p e

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar) on

मात्र असंख्य़ चाहते आणि खासकरून फिमेल फॉलोवर्स असणाऱ्या शशांकचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल अशी अपेक्षा करूयात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive