By Prerana Jangam | 25-Aug-2021

पाहा Video : 'सोपं नसतं काही' वेबसिरीजच्या निमित्ताने शशांक, अभिजीत आणि मृण्मयी सांगतायत हा किस्सा

सोपं नसतं काही या आगामी वेबसिरीजच्या निमित्ताने एक वेगळा विषय पाहायला मिळणार आहे. प्रेमाचं त्रिकूट एका वेगळ्या कथेसह पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, अभिजीत खांडकेकर आणि शशांक केतकर हे.....

Read More

By miss moon | 01-Jun-2021

'पाहिले न मी तुला' मालिकेत समरचं खरं रुप येणार समोर, समर प्रताप जहागीरदार की विजय धावडे ?

पाहिले न मी तुला ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तन्वी मुंडले आणि आशय कुलकर्णी या कलाकारांच्या पात्रासह मालिकेतील एक पात्र लक्षवेधी ठरतय. ही व्यक्तिरेखा म्हणजे समर प्रताप जहागीरदारची......

Read More

By miss moon | 10-Apr-2021

या नव्या वेबसिरीजच्या निमित्ताने अभिजीत, मृण्मयी, शशांक झळकणार एकत्र

सध्या प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मची जोरदार चर्चा आहे. या ओटीटीवर लवकरच बऱ्याच मराठी वेबसिरीज पाहायला मिळणार आहेत. काही वेबसिरीजचं चित्रीकरणही सध्या सुरु आहेत. यातच आणखी एका आगामी वेबसिरीजची घोषणा करण्यात.....

Read More

By miss moon | 13-Mar-2021

मानसी-अनिकेतचं झालं लग्न, काय असेल समरची पुढची चाल ?

‘पाहिले न मी तुला’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे, तन्वी मुंडले, आशय कुलकर्णी सोबत प्रथमच नकारात्मक भूमिका साकारणारा शशांक केतकर देखील प्रेक्षकांना भावतो आहे. ही कथा आहे, मानसी आणि अनिकेतच्या अतूट प्रेमाची आणि विश्वासाची. हे प्रेम समरच्या विक्षिप्त नजरेत येतं. तिथूनच मानसी आणि अनिकेतच्या आयुष्यातील ससेहोलपट सुरू होते.

मनुचे वडील तिच्यासाठी स्थळ शोधण्याचा सपाटा लावतात..समर मनूच्या आई वडिलांवर स्वतःची छाप टाकण्यासाठी तिचं लग्न लावून देण्याची जबाबदारी घेतो. मनुला हा धक्का सहन होत नाही, जर समरने कोणी मुलगा समोर उभा केला तर आई वडील लगेच तयार होतील, अशी तिला खात्री होते. मनू अनिकेतला सांगते की "आता आपल्यासमोर काही पर्याय उरला नाहीये, दुसऱ्या कोणासोबत लग्न करण्याचा विचार ही मी करू शकत नाही", अखेर नाईलाजाने मनू अनिकेत घरच्यांना अंधारात ठेवून लग्न करतात. त्यांच्या ह्या प्रेमाच्या नात्याला नवी ओळख मिळाल्याने दोघेही प्रचंड आनंदी आहेत. पण घरच्यांपासून हे सत्य लपवण त्यांना पटत नाही. दोघे मिळणं धीर एकवटून घरी त्यांचं लग्न झालं हे सांगायचं ठरवतात. 

परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच आहे. देसाईंच्या घरावर अनाहूतपणे संकट कोसळत. त्यामुळे राजन देसाईंची तब्येत बिघडते, घरचं वातावरण डळमळीत होतं. ह्या प्रकाराने मनुचा धीर खचतो. अनिकेत सांगतो, जोवर हे संकट दूर होत नाही तोवर आपण लग्नाविषयी कोणाला काही सांगायचं नाही. पण समर च्या मनात काहीतरी वेगळंच आहे, तो देसाई घरावर आणि मनुवर आलेल्या ह्या कठीण परिस्थितीचा गैरफायदा घेऊ लागतो. पाठीवर छुपे वार करणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या समरला अनिकेत मानसी कसे सामोरे जातील हे या मालिकेत पुढे पाहायला मिळणार आहे.

.....

Read More

By Prerana Jangam | 28-Dec-2020

PeepingMoon 2020 : या कलाकारांनी केल्या होत्या एकमेकांवर टीका, यावर्षी अशी पडली होती वादाची ठिणगी 

 2020 हे वर्ष अनेक वाईट, चांगल्या गोष्टींसाठी चर्चेत राहिलं. कोरोनाग्रस्त परिस्थितीला तोंड देत असताना मराठी मनोरंजन विश्वालाही विविध अडचणींना सामोरं जावं लागत होतं. यातच यावर्षात अनेक वादग्रस्त गोष्टी घडल्या. काही.....

Read More

By miss moon | 25-Dec-2020

शशांक केतकरने ख्रिसमसला दिली गुड न्यूज, लवकरच होणार बाबा

नाताळ सणाच्या निमित्ताने सोशल मिडीयावर अनेक पोस्ट पाहायला मिळत आहेत. कुणी ख्रिसमस ट्री चे फोटो पोस्ट करत आहेत कुणी ख्रिसमस सेलिब्रेशनचे. मात्र अभिनेता शशांक केतकरने सगळ्यांनाच एक गुड न्यूज दिली आहे......

Read More

By miss moon | 04-Dec-2020

शशांक - प्रियांकाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने पाहा या सुपर कपलचे हे फोटो

अभिनेता शंशाक केतकर आणि प्रियांका ढवळे या गोड जोडीचा आज लग्नाचा वाढदिवस. 4 डिसेंबर, 2017 मध्ये दोघांनी लगीनगाठ बांधली होती.

पुण्यात थाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता.

शशांक हा अभिनय क्षेत्रात आहे.....

Read More

By miss moon | 17-Nov-2020

अभिनेता शशांक केतकरने शेयर केली ही आठवण, म्हणतो "आम्ही तेव्हाचे आणि आत्ताचे"

दिवाळी आणि भाऊबीजेच्या निमित्ताने सोशल मिडीयावर अनेकांचे भावा-बहिणींचे फोटो, फॅमिली गेटटुगेदरचे फोटो पाहायला मिळत आहेत. यातच अनेक सेलिब्रिटींनी भाऊबीजेच्या निमित्ताने बहिणींसोबतचे तर काहींनी भावांसोबतचे फोटो शेयर केले आहेत.

अभिनेता शशांक केतकरने.....

Read More

By miss moon | 16-Jul-2020

पाहा Photos : या मालिकेच्या सेटवर असे पाळले जात आहेत सुरक्षिततेचे नियम, चित्रीकरणाला सुरुवात

शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आता मालिका विश्वातील चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. मात्र मालिकांच्या सेटवर सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची काळजी घेतली जात आहे.

'हे मन बावरे' या मालिकेच्या चित्रीकरणालाही नुकतीच सुरुवात.....

Read More

By Ms Moon | 12-Jun-2020

तत्ववादी कुटुंबाच्या व्हॉट्सएप ग्रुपमध्ये झाली सानवीची एन्ट्री, सानवी येताच पाहा काय घडलं

सध्या टेलिव्हिजनवर जुन्या मालिका, त्यांचे जुने भाग पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक त्यांच्या आवडत्या मालिका आणि मालिकेतील कलाकारांना मिस करत आहेत. यातच कलर्स मराठी वाहिनीने या कलाकारांचे व्हॉट्सएप ग्रुप चॅट तयार.....

Read More

By Ms Moon | 03-Jun-2020

श्री पुन्हा भेटला त्याच्या आयांना, असं केलं व्हर्च्युअल गेट टुगेदर

‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका आणि त्याचे भाग प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव देऊन गेले. प्रेक्षकांची ही आवडती मालिका आणि यातील कलाकार याविषयी आजही त्यांना कुतुहल आहेच. मात्र नुकतीच या कलाकार.....

Read More

By Ms Moon | 13-May-2020

 लॉकडाउननंतर टेलिव्हीजन इंडस्ट्रीतील कामात हे बदल होण्याची शशांक केतकरची इच्छा 

सध्या लॉकडाउनमुळे सगळ्या प्रकारचं चित्रीकरण बंद आहे  म्हणूनच मनोरंजन विश्वाचं काम ठप्प  आहे. मात्र लॉकडाउननंतर जेव्हा पुन्हा चित्रीकरण सुरु होतील तेव्हा कोणते बदल झाले पाहिजेत याविषयी अभिनेता शशांक केतकरने एक.....

Read More

By Ms Moon | 12-May-2020

पाहा Video : लॉडाउनमध्ये अभिनेता शशांक केतकर पाहतोय हे स्वप्न

सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाची लॉकडाउन डायरी वेगळी आहे. प्रत्येक जण या वेळेत विविध गोष्टी करत आहेत. मात्र अभिनेता शशांक केतकरची लॉकडाउन डायरी काहीतरी वेगळच सांगतेय. शशांक केतकर या लॉकडाउनमध्ये घरात बसून काहीतरी.....

Read More

By Ms Moon | 18-Mar-2020

डोंबिवलीच्या ‘पिशवीवाले’ आजोबांबद्दल सांगतोय शशांक केतकर , पाहा Video

आपण सर्वच जण सोशल मिडीयाला कधी ना कधी नावं ठेवतोच. पण कधी कधी त्याच्यामुळेच अनेक चांगल्या गोष्टींसाठी किंवा सत्कार्यासाठीसुध्दा सोशल मिडीया कारणीभूत ठरतो हे विसरुन चालणार नाही. अशीच एक हदयस्पर्शी.....

Read More

By Ms Moon | 03-Feb-2020

अभिनेत्रीं इतकीच सुंदर आहे शशांक केतकरची पत्नी, पाहा Photos

अभिनेता शशांक केतकर हा प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्यांपैकी एक. सध्या त्याची 'मन बावरे' ही मालिका चांगलीच गाजतेय.पण आपण आज शशांकबद्दल नाही तर त्याची पत्नी प्रियांका केतकरबदद्ल बोलणार आहोत. 

        Read More

By Ms Moon | 29-Jan-2020

....आणि शशांकला अशी लागली लॉटरी

अभिनेता शशांक केतकर 'गोष्ट एका पैठणीची" या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. एका वेगळ्याच कामासाठी निर्माता अक्षय बर्दापूरकर यांची भेट घेण्यासाठी आलेल्या शशांकला चित्रपटाची संहिता ऐकण्याची संधी मिळाली आणि अपघातानं.....

Read More

By Devendra Jadhav | 15-Aug-2019

स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या 'संजीव'ची कहाणी शॉर्टफिल्ममधून उलगडणार, शशांक केतकर प्रमुख भूमिकेत

छोटीशी कथा कमी वेळात दाखवून मंत्रमुग्ध होण्यासाठी आजही प्रेक्षक शॉर्टफिल्म मोठ्या संख्येने पाहिल्या जातात. मराठी इंडस्ट्रीतले अनेक कलाकार या शॉर्टफिल्ममध्ये अभिनय करताना दिसत आहेत. अशीच एक नवी शॉर्टफिल्म प्रेक्षकांच्या भेटीला.....

Read More

By | 10-Oct-2018

सुखाच्या सरींनी सुरु झालीय शशांक-मृणालची लव्ह स्टोरी 'हे मन बावरे'

अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि अभिनेता शशांक केतकर हे सुखाच्या सरींनी 'हे मन बावरे' या कलर्स मराठीवर नुकत्याच सुरु झालेल्या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच एकत्र झळकतायत. प्रेम ही सुखद भावना असते. त्याला.....

Read More