By  
on  

 चिराग पाटीलने असा साजरा केला वर्ल्ड फॅमिली डे

वर्ल्ड फॅमिली डेच्या निमित्ताने सोशल मिडीयावर फॅमिलीसोबतचे फोटो पोस्ट केले जात आहेत. यातच लॉकडाउनमुळे काही परिवार सोबत आहेत तर काही एकमेकांपासून दूर. मात्र सोशल मिडीयामुळे परिवार आणि मित्र मंडळीही जोडली जात आहेत.

अभिनेता चिराग पाटीलनेही वर्ल्ड फॅमिली डेच्या निमित्ताने फॅमिलीसोबतच सुंदर फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि चिरागचे वडिल संदीप पाटील आणि त्यांच्या पत्नि आहेत. चिरागची पत्नि, भाऊ आणि मुलगीदेखील आहे. सोशल मिडीयावर सध्या हा फोटो ट्रेंड होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पाटील परिवार ️ : : #worldfamilyday

A post shared by Chirag Patil (@iamchiragpatil) on

विविध मालिका आणि सिनेमांमध्ये चिराग आत्तापर्यंत झळकलेला आहे. लवकरच 83 या सिनेमातून चिराग प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात तो त्याचे वडिल आणि क्रिकेटपटू संदीप पाटील यांची भूमिका साकारतोय.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive