By Ms Moon | 14-May-2020
चिराग पाटीलने असा साजरा केला वर्ल्ड फॅमिली डे
वर्ल्ड फॅमिली डेच्या निमित्ताने सोशल मिडीयावर फॅमिलीसोबतचे फोटो पोस्ट केले जात आहेत. यातच लॉकडाउनमुळे काही परिवार सोबत आहेत तर काही एकमेकांपासून दूर. मात्र सोशल मिडीयामुळे परिवार आणि मित्र मंडळीही जोडली.....