By  
on  

 अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या साखरपुड्याचे हे फोटो पाहिले का ? वाढदिवसाला शेयर केली ही गुड न्यूज

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या वाढदिवसाला तिचा साखरपुडा झाला असल्याची गुड न्यूज शेयर केली आहे. याच वर्षी 2 फेब्रुवारी रोजी दुबईत सोनालीने बॉयफ्रेंड बिझनेसमन कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा केला आहे. 


वाढदिवसाच्या निमित्ताने सोनालीने ही आनंदाची बातमी सोशल मिडीयावर शेयर केली आहे. शिवाय या साखरपुड्याचे फोटोही तिने चाहत्यांसाठी पोस्ट केले आहेत. 


या फोटोंमध्ये सोनाली आणि कुणालची गोड जोडी पाहायला मिळतेय.

शिवाय संपूर्ण परिवारासोबतचा फोटोही सोनालीने शेयर केला. या खास क्षणाची बातमी देण्यासाठी सोनालीने वाढदिवसाचा खास दिवस निवडला आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बनोडेकर यांना पिपींगमून मराठीकडून शुभेच्छा

Author

Recommended

PeepingMoon Exclusive