सलमान खानच्या या अभिनेत्रीचे हे सुंदर फोटो नक्की पाहा 

By  
on  

‘दबंग 3’ सिनेमातून महेश मांजेरकर यांची कन्या सई मांजरेकर सुपरस्टार सलमानसोबत झळकली. आणि पहिल्याच सिनेमात तिला पसंत केलं गेलं. 

सई मांजरेकर ही सोशल मिडीयावरही सक्रीय असते. विशेषकरून ती इन्स्टाग्रामवर जास्त अपडेट असते. पण तिच्या फॉलोवर्सची संख्या पाहीली की लक्षात येईल की पहिल्याच सिनेमातून तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. 

सई तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करताना दिसते. तिच्या या फोटोंवर सतत लाईक्सचा वर्षाव चाहते करत असतात.तिच्या प्रत्येक फोटोंवर जवळपास लाखोंमध्ये लाईक्स असतात. 

लॉकडाउनमध्ये सई घरात राहून तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवतेय. सोशल मिडीयावर सईचे सुंदर फोटो या लॉकडाउनमध्ये पाहायला मिळत आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

snoozies and selfies is a lifestyle now

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar) on

 

Recommended

Loading...
Share