21-Jun-2021
दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, 'बिग बॉस मराठी - 3' येतय लवकरच

बिग बॉस हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता हिंदीत अनेक वर्षांपासून आहे. त्यानंतर मराठीतही बिग बॉस हा कार्यक्रम..... Read More

28-May-2021
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमित्ताने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाची घोषणा, महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान फार महत्त्वाचे आहे. थोर विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञ, भाषाकार, कवी आणि स्वातंत्र्यसेनाने असे त्यांचे..... Read More

27-Aug-2020
EXCLUSIVE : लोकल फोनने मेसेज करून माझ्याकडून पैसे मागण्याचा खंडणी मागणाऱ्याचा मुर्खपणा - महेश मांजरेकर

प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता महेश मांजरेकर यांना आलेल्या खंडणीच्या मेसेजच्या बातमीने खळबळ उडाली. महेश मांजरेकर यांना चक्क अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या..... Read More

21-Aug-2020
महेश मांजरेकर आता दिसतात इतके फिट, मुलीसोबतचा फोटो केला शेयर

दिग्दर्शक अभिनेता महेश मांजरेकर आत्तापर्यंत विविध लुकमध्ये दिसले आहेत. कधी त्यांच्या केसांचा वेगळा लुक तरी कधी हटके पेहराव. मराठी बिग..... Read More

22-May-2020
 सई मांजरेकरच्या आजोबांचं निधन, मांजरेकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

अभिनेत्री आणि दिग्दर्शक अभिनेता मंहेश मांजरेकर यांच्या पत्नि मेधा मांजेरकर यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. त्यांचे वडिल हे एक गणिततज्ञ..... Read More

19-May-2020
सलमान खानच्या या अभिनेत्रीचे हे सुंदर फोटो नक्की पाहा 

‘दबंग 3’ सिनेमातून महेश मांजेरकर यांची कन्या सई मांजरेकर सुपरस्टार सलमानसोबत झळकली. आणि पहिल्याच सिनेमात तिला पसंत केलं गेलं. 

सई मांजरेकर..... Read More

24-Apr-2020
पाहा Video : महेश मांजरेकर घरात बसून करत आहेत या गोष्टी

अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर या लॉकडाउनमध्ये घरात बसून त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. नुकतीच त्यांनी त्यांच्या  मुलांसोबत मिळून 'वास्तव-2' ही..... Read More

09-Apr-2020
 EXCLUSIVE : महेश मांजरेकर घरात बसून कुटुंबासोबत असा घालवत आहेत वेळ 

सध्या कला विश्वातील कलाकारही घरात बसून या लॉकडाउनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत आहेत. प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकरही सध्या घरात..... Read More

28-Mar-2020
पाहा Video : महेश मांजरेकरांना कधी जेवण बनवताना पाहिलय ? 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचा घरात क्वारंटाईन टाईम सुरु आहे. सोशल मिडीयावर तर होम क्वारंटाइनचा जणू ट्रेंडचं आहे. सध्या सुरु असलेला..... Read More

27-Mar-2020
 ट्रोलरवर भडकले महेश मांजरेकर, शिवीगाळ करणाऱ्या ट्रोलरला म्हटले “तुला शोधून काढेल”

सोशल मिडीयावर ट्रोलिंग हे काही नवीन नाही. खासकरून मनोरंजन विश्वातील कलाकारांना सोशल मिडीयावर सतत ट्रोल केलं जातं. त्यांच्यावर कोणतीही बंधने..... Read More

21-Mar-2020
तुम्हाला मिळू शकते चक्क महेश मांजरेकर यांच्यासोबत काम करण्याची संधी, वाचा सविस्तर

प्रत्येकाला आयुष्यात एका संधीची आवश्यकता असते. त्या संधीची तो वाट बघत असतो. मनोरंजन विश्वाच्या झगमगाटी दुनियेचंही तसंच आहे.प्रत्येकाला इथे चमकायचं..... Read More

26-Nov-2019
Exclusive : बाळासाहेब ठाकरेंपासून प्रेरित आहे अभिनेते महेश मांजरेकरांची ही व्यक्तिरेखा, वाचा सविस्तर

दिग्दर्शक संजय गुप्ता यांचा मल्टीस्टारर सिनेमा ‘मुंबई सागा’ सध्या भलताच चर्चेत आहे. या सिनेमात इम्रान हाश्मी आणि जॉन अब्राहम यांच्या..... Read More

12-Nov-2019
अभिजीत बिचुकले आणि सुरेखा पुणेकर यांच्यामधले वाद 'दोन स्पेशल' मध्ये तरी मिटणार का??

बिग बाॅस मराठी 2 संपुन बरेच महिने झाली आहेत. तरीही प्रेक्षक घरातील काही सदस्यांना नक्कीच मिस करत असतील. बिग बाॅस..... Read More

21-Oct-2019
जॉन अब्राहमच्या ‘मुंबई सागा’मध्ये जॅकी श्रॉफ ऐवजी महेश मांजरेकरांची वर्णी

दिग्दर्शक संजय गुप्ता यांचा मल्टीस्टारर सिनेमा ‘मुंबई सागा’ चर्चेत आहे. या सिनेमात इम्रान हाश्मी आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका..... Read More

19-Sep-2019
स्मिता गोंदकरने आयोजीत केलेल्या बिग बाॅसच्या Success पार्टीतला केक होता खास!

गुरुवारी रात्र बिग बाॅसच्या स्पर्धकांसाठी स्पेशल होती. स्मिता गोंदकरने आयोजीत केलेल्या बिग बाॅसच्या Success पार्टीमध्ये दोन्ही पर्वातील सदस्यांनी हजेरी लावली..... Read More

19-Sep-2019
बिग बाॅस मराठी Success पार्टीमध्ये लव्हबर्ड्स शिव-वीणाची जोडी जमली

शिव ठाकरे आणि वीणा जगताप बिग बाॅस मराठी 2 चे हाॅट कपल. बिग बाॅस संपल्यानंतरही त्यांच्यातलं प्रेम टिकुन आहे. शाॅपिंगला,..... Read More

19-Sep-2019
शानदार पार पडली 'बिग बाॅस मराठी'ची Success पार्टी, स्मिता गोंदकरचे होते आयोजन

बिग बाॅस मराठी 2 नुकतंच संपलं. या पर्वाला प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळाली. शिव ठाकरेने बिग बाॅस मराठी 2 चं विजेतेपद..... Read More

01-Sep-2019
बिग बाॅस मराठी 2: शिव ठाकरे बनणार हिरो, महेश मांजरेकरांच्या सिनेमाची मिळाली आॅफर

शिव ठाकरेने बिग बाॅस मराठी 2 च्या विजेतेपदावर मोहोर उमटवली. सुरुवातीपासुनच आपल्या प्रेमळ स्वभावाने त्याने घरातील सदस्यांची मनं जिंकली. आणि..... Read More

01-Sep-2019
बिग बाॅस मराठी 2: अमरावतीचा शिव ठाकरे ठरला बिग बाॅस मराठी 2 चा विजेता

बिग बाॅस मराठी 2 चा महाअंतिम सोहळा नुकतंच संपन्न झाला. या महाअंतिम सोहळ्याचं विजेतेपद कोण पटकावणार याकडे सर्वांचं लक्ष आहे...... Read More