By  
on  

पाहा Video : सलमान खानच्या या गाण्याच्या प्रेमात पडली रिंकू राजगुरु

सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये सलमान खानने नुकतच एक युट्यूब चॅनल सुरु केलं. या चॅनेलसाठी त्याने एक गाणही शूट केलं. 'तेरे बिना' असे या गाण्याचे बोल असून हे गाणं सलमाननेच गायलं आहे. या गाण्यात सलमान खान आणि ग्लॅमरस जॅकलीनचा रोमान्स पाहायला मिळतोय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 
एकीकडे हे गाणं चर्चेत असताना या गाण्याच्या प्रेमात पडली आहे ‘सैराट’ची रिंकू. नुकताच रिंकूने तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या स्लो मोशन व्हिडीओमध्ये रिंकूने साडी नेसलेली पाहायला मिळतेय. मात्र या व्हिडीओसाठी  रिंकूने निवडल सलमान खानचं गाणं. रिंकूचा हा सलमान खानच्या गाण्यावर केलेला व्हिडीओ पाहून रिंकूला सलमानसोबत पाहण्याची इच्छा चाहत्यांनी या पोस्टवर व्यक्त केली आहे. 

सध्या लॉकडाउनमुळे रिंकूही घरीच आहे. यादरम्यात ती घरातली कामं, वाचन, चित्रकला, वर्कआउट या सगळ्या गोष्टी करत आहे. या लॉकडाउनमध्ये आलेली रिंकूची पहिलीच वेब सिरीज ‘हंड्रेड’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive