By Ms Moon | 19-May-2020

पाहा Video : सलमान खानच्या या गाण्याच्या प्रेमात पडली रिंकू राजगुरु

सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये सलमान खानने नुकतच एक युट्यूब चॅनल सुरु केलं. या चॅनेलसाठी त्याने एक गाणही शूट केलं. 'तेरे बिना' असे या गाण्याचे बोल असून हे गाणं सलमाननेच गायलं.....

Read More