By  
on  

या लुकने या अभिनेत्याने तरुणींना केलं होतं घायाळ,  स्वत:ही मिस करतोय हा सुपर फिट लुक

मराठी मनोरंजन विश्वात असे बरेच अभिनेते आहेत जे त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. यापैकी एक आहे अभिनेता उमेश कामत. 
काही वर्षांपूर्वी उमेश कामतने त्याचे सुपरफिट फोटो  पोस्ट केले होते. उमेशच्या या लुकची प्रचंड चर्चा झाली. विशेष म्हणजे त्याच्या फिमेल फॅन्सना त्याचा हा लुक प्रचंड आवडला होता. 

नुकताच उमेशने त्याचा असाच जुनान शर्टलेस फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर लाईक्सचा वर्षाव तर होतच आहे. मात्र हा फोटो उमेशला लॉकडाउनच्या काळात प्रेरणा देतोय असं त्याने कॅप्शनमध्ये लिहीलय. तो लिहीतो की, “जेव्हा तुम्हाला तुमचा जुना फोटो प्रेरणा देतो तेव्हा.”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thank you "2016"

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat) on

सध्या उमेश फिट राहण्यासाठी घरातच वर्कआउट करत आहे. उमेशची पत्नि आणि अभिनेत्री प्रियाही त्याच्यासोबत वर्कआउट करते. दोघही मिळून इतरांना फिट राहण्याची प्रेरणा देतात. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive