21-Jul-2021
पाहा Video : या कारणामुळे घाबरली सोनाली खरे, भूषण प्रधानने केला चक्क असा प्रँक

अभिनयासह फिटनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली खरे सध्या 'खरे बोल' या नव्या शोमधून पाहायला मिळतेय. या कार्यक्रमातून सोनालीसोबत अनेक फिटनेस..... Read More

05-Jul-2021
पाहा Photos : 'सैराट' फेम रिंकूने आता स्वत:ला केलं इतकं फिट, पाहा रिंकूचा फिट लुक

'सैराट' फेम रिंकू राजगुरुचा आता सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. मुख्य म्हणजे तिच्या इन्स्टाग्राम सोशल मिडीया अधिकृत अकाउंटवर..... Read More

04-Jun-2021
अमृता खानविलकरच्या या योगा फोटोवर होतोय मिम्सचा वर्षाव, 'डॉक्टर स्ट्रेंज' आणि 'निंजा पुतणी' म्हणत तयार केले हे मीम्स

सोशल मिडीयावर कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. त्यात सेलिब्रिटींविषयी एखादी माहिती असेल किंवा पोस्ट असेल तर सोशल मिडीयावर..... Read More

03-Jun-2021
Bicycle Day Special : या कलाकारांचं सायकलसोबत खास नातं, फिटनेससाठी करतात सायकलींग 

अनेकांसाठी सायकल हे दुचाकी वाहन लहानपणापासूनच सोबती असते. फिटनेससाठी तर सायकल हे एक उत्तम वाहन आहे. ज्याने व्यायामही होतो आणि..... Read More

01-Jun-2021
मानसिक, शारीरिक स्वास्थ्यासाठी अमृता खानविलकर सध्या योगाला देतेय प्राधान्य, म्हणते "आम्हालाही नैराश्य, तणाव येतो"

सध्याच्या कोरोना आणि लॉकडाऊनच्या तणावपूर्ण काळात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नीट राहण्यासाठी अनेक जण विविध उपाय करत आहेत. यात अनेक..... Read More

31-May-2021
पाहा Photos : अभिनेत्री अमृता खानविलकर आता दिसते इतकी फिट, योगा करून घेतेय फिटनेसची काळजी

फिटनेससाठी मनोरंजन विश्वातील कलाकार योगा किंवा वर्कआउट करतात. मात्र सध्या अनेक कलाकारांचा योगाकडे जास्त कल पाहायला मिळतोय. यात मराठीसह हिंदीत..... Read More

11-May-2021
पाहा Photos : ही अभिनेत्री घरात वर्कआउट करुन झाली इतकी फिट

सध्या कोरोना काळात आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाची गरज आहे. अनेक जण यासाठी योगा आणि विविध वर्कआउट देखील करत आहेत. सध्या..... Read More

10-May-2021
पाहा Video : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी फिटनेससाठी अशी घेतेय मेहनत

सध्याच्या कोरोना काळात आरोग्य चांगलं रहावं यासाठी विविध व्यायाम, योगा करण्याचे सल्ले दिले जात आहेत. रोगप्रतिकारक शक्ति वाढावी यासाठी अनेक..... Read More

04-May-2021
पाहा Photos : लॉकडाऊनमध्ये ही अभिनेत्री झाली इतकी फिट, फिटनेसकडे देत आहे लक्ष

सध्याच्या कोरोनाग्रस्त काळात अनेक जण घरातच आहेत. मात्र या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्याची ही चांगली वेळ आहे. काहीजण या वेळेत..... Read More

22-Apr-2021
मिलिंद सोमणच्या लग्नाला पूर्ण झाली 3 वर्षे, दोघांच्या वयात आहे 25 वर्षांचं अंतर

अभिनेता आणि फिटनेस फ्रिक मिलिंद सोमण हा कायम चर्चेत असतो. कधी त्याच्या रिलेशशीप, लग्न तर कधी त्याच्या फिटनेससाठी. तीन वर्षांपूर्वी..... Read More

05-Mar-2021
पाहा Video : 'पावनखिंड'मध्ये अंकीत मोहन साकारणार महत्त्वाचं पात्र, सांगतोय त्याचा अनुभव

'फर्जंद' म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अंकीत मोहन आता पावनखिंड या आगामी सिनेमातही झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने अंकीतशी..... Read More

07-Jan-2021
पाहा Video : जीममध्ये वर्कआउट करताना अभिनेता सिद्धार्थ जाधवला हे गाणं देतं बळ

अभिनेता सिद्धार्थ जाधव हा त्याच्या फिटनेससाठी बरीच मेहनत घेतो. त्यासाठी तो दररोज जीममध्ये वर्कआउट करतो. अनेकांना प्रेरणा देणाऱ्या या कलाकारालाही प्रेरणेची गरज..... Read More

30-Dec-2020
पाहा Photos : शनाया फेम रसिका सुनीलचा सुपर फिटनेस, शेयर केले हे फोटो

फिटनेस ही आवड आता ट्रेंड बनली आहे. तेव्हा यावर्षीही फिटनेसचा ट्रेंड अनेकांनी फॉलो केला आहे. यात सेलिब्रिटीज स्वत:च्या फिटनेसची योग्य..... Read More

29-Dec-2020
पाहा Video : ज्योतिबा साकारणारा अभिनेता विशाल निकम मालिकेच्या सेटवरच करतो वर्कआउट

'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेत अभिनेता विशाल निकम ज्योतिबांची भूमिका साकारत आहे. या व्यक्तिरेखेसाठी विशालला बरीच मेहनत घ्यावी लागली आहे...... Read More

18-Dec-2020
पाहा Video : "मला स्वत:लाच सरप्राईज करायला आवडतं", मराठी फिल्म्समध्ये काम करण्याविषयी बोलला मिलिंद सोमण

'पौरशपुर' या नव्या वेबसिरीजमध्ये अभिनेता मिलिंद सोमणची महत्त्वाची भूमिका आहे. या सिरीजच्या निमित्ताने मिलिंदने नुकतच पिपींगमून मराठीसोबत संवाद साधला. यावेळी या..... Read More

25-Nov-2020
पाहा Photos : योगा आणि फिटनेससाठी अभिनेत्री तेजस्विनी पंडिंतचे #NoExcuses

फिटनेससाठी अनेक कलाकार योगा आणि वर्कआउट करतात. मात्र चित्रीकरण सुरु असताना वेळ काढून फिटनेसकडे लक्ष देणं कठिण असतं. मात्र अनेक..... Read More

18-Nov-2020
दिवाळी फराळानंतर आता फिटनेसकडे ही अभिनेत्री देत आहे लक्ष

दिवाळीत अनेकांनी फराळावर, मिठाईवर ताव मारला. यात काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे. मात्र फराळ खाल्यानंतर आता फिटनेसकडे लक्ष दिलं जात आहे...... Read More

21-Oct-2020
पाहा Video : अभिनेत्री प्राजक्ता माळीने करून पाहिली ही योगासनं

कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनेक जण घरातच आपल्या स्वास्थ्याची योग्य पद्धतिने काळजी घेण्याचे प्रयत्न करत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील योगाच्या माध्यमातून..... Read More

02-Oct-2020
पाहा Video : 'दख्खनचा राजा' जोतिबा मालिकेसाठी या अभिनेत्याने अशी घेतली मेहनत

दख्खनचा राजा जोतिबा ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेता विशाल निकम जोतिबांच्या भूमिकेत आहे. या..... Read More