By  
on  

स्पृहा जोशी म्हणते, 'नैराश्याचे अटॅक्स येतात, प्रेमाचेही येतात..'

स्पृहा जोशी ही उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम कवियत्री,निवेदिकासुध्दा आहे. तिची लेखणी खुप बोलकी असते, त्यामुळे तिच्या अभिनयासारखेच सर्वचजण तिच्या लेखणीचेसुध्दा जबरदस्त फॅन आहेत. आज ब-याच दिवसांनी स्पृहा जोशीने तिची एक कविता पोस्ट केलीय,ती कविता हदयस्पर्शी तर आहेच, पण खुप बोलकीसुध्दा आहे. 

स्पृहा जोशी आपल्या कवितेतून व्यक्त होत म्हणते..

नैराश्याचे अटॅक्स येतात
प्रेमाचेही येतात..
ती दोन स्वतंत्र माणसं आहेत..
तुमच्यापाशी येण्याआधी
ते तुमची परवानगी घेत नाहीत
तुमच्याशी बोलत नाहीत.
ते नुसतेच येतात..
मन मानेल तितके दिवस राहतात
हवं तेव्हा निघून जातात!
मी दोघांमुळेही हलत नाही
दोघांनाही धरून ठेवत नाही
दोघांशीही बोलत नाही
हल्ली,
मी दोघांशीही
प्रामाणिक राहायचा प्रयत्न करतेय!!

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

नैराश्याचे अटॅक्स येतात, प्रेमाचेही येतात.. ती दोन स्वतंत्र माणसं आहेत.. तुमच्यापाशी येण्याआधी ते तुमची परवानगी घेत नाहीत तुमच्याशी बोलत नाहीत. ते नुसतेच येतात.. मन मानेल तितके दिवस राहतात हवं तेव्हा निघून जातात! मी दोघांमुळेही हलत नाही दोघांनाही धरून ठेवत नाही दोघांशीही बोलत नाही हल्ली, मी दोघांशीही प्रामाणिक राहायचा प्रयत्न करतेय!! . - स्पृहा ️ . #poetry #love #poetrycommunity #writersofinstagram #poem #poet #poetsofinstagram #quotes #poems #writer #thoughts #quoteoftheday #life

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

 

स्पृहाच्या या कवितेवर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive