By Ms Moon | 29-May-2020

स्पृहा जोशी म्हणते, 'नैराश्याचे अटॅक्स येतात, प्रेमाचेही येतात..'

स्पृहा जोशी ही उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम कवियत्री,निवेदिकासुध्दा आहे. तिची लेखणी खुप बोलकी असते, त्यामुळे तिच्या अभिनयासारखेच सर्वचजण तिच्या लेखणीचेसुध्दा जबरदस्त फॅन आहेत. आज ब-याच दिवसांनी स्पृहा जोशीने तिची.....

Read More