By  
on  

‘साता जल्माच्या गाठी’ मधील विशाल निकम विषयी ही गोष्ट माहित आहे का? सोशल मिडीयावर केले शर्टलेस फोटो पोस्ट

अभिनेता विशाल निकम हा त्याच्या फिट बॉडीमुळे जास्त ओळखला जातो. साता जल्माच्या गाठी या मालिकेत विशाल झळकला होता. विशालने नुकतेच त्याचे शर्टलेस फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंची सोशल मिडीयावर चर्चा होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

“ The purpose of our lives is to be happy.” ️ #happy#life#candid #stayhome #staysafe

A post shared by VISHHAL NIKAM (@vishhalnikam1) on

'मिथून' या मराठी सिनेमातून विशालने 2018मध्य़े अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली होती. त्यानंतर 'धुमस' या मराठी सिनेमातही तो झळकला होता.

विशालच्या फिटनेसचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अभिनय क्षेत्रात येण्या आधी विशाल हा मुंबईत जीम ट्रेनर म्हणून काम करायचा. शिवाय तो मॉडेलिंगही करायचा.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

“It is during our darkest moments that we must focus to see the light.” #hope#patience #stayfocused

A post shared by VISHHAL NIKAM (@vishhalnikam1) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive