By  
on  

भूषण प्रधानचा हा व्हिडीओ पाहून तुमच्या तोंडाला सुटेल पाणी, भूषणने बनवला हा पदार्थ

अभिनेता भूषण प्रधान हा त्याच्या अभिनयासह त्याच्या गुड लुक्स आणि फिटनेसमुळे या मनोरंजन विश्वात ओळखला जातो. सध्या लॉकडाउनमध्येही तो त्याच्या फिटनेसची काळजी घेत आहे. त्यासाठी तो घरातच व्यायाम करत आहे. मात्र लॉकडाउनमध्ये भूषण विषयीची आणखी एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे कुकिंगची आवड. भूषणला कुकिंगची आवड असल्याचं त्याच्या सोशल मिडीया पोस्टवरुन कळतय.  कित्येक दिवस भूषण घरातच विविध पदार्थ बनवून त्याचे फोटो पोस्ट करत आहे. त्याच्या या कुकिंगचं आणि प्रेझेंटेशनचं सोशल मिडीयावर प्रचंड कौतुक झालं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Omelette stuffed with sausages and cheese!

A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan) on

 

नुकताच भूषणने त्याच्या कुकिंगचा फोटो पोस्ट न करता चक्क व्हिडीओच पोस्ट केला आणि करून दाखवली त्याची रेसिपी. भूषणने त्याची ऑमलेट रेसिपी शेयर केली आहे. 

भूषण प्रधानच्या या पोस्टमध्ये #BhushanCooks हे हॅशटॅग आहे, आणि या हॅशटॅगसह भूषणने हा नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 तेव्हा आता भूषणने बनवलेले स्वादिष्ट पदार्थांचे फक्त फोटोच नाही तर यापुढे रेसिपी करतानाचे व्हिडीओही पाहायला मिळतील  अशी आशा करूयात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive