By Ms Moon | 01-Jun-2020
भूषण प्रधानचा हा व्हिडीओ पाहून तुमच्या तोंडाला सुटेल पाणी, भूषणने बनवला हा पदार्थ
अभिनेता भूषण प्रधान हा त्याच्या अभिनयासह त्याच्या गुड लुक्स आणि फिटनेसमुळे या मनोरंजन विश्वात ओळखला जातो. सध्या लॉकडाउनमध्येही तो त्याच्या फिटनेसची काळजी घेत आहे. त्यासाठी तो घरातच व्यायाम करत आहे......