By  
on  

पाहा Photos : पाठक बाईंनी 'जागतिक पर्यावरण दिन'च्या अशा दिल्या शुभेच्छा 

एकीकडे मॉन्सूनला सुरुवात झाली आहे मात्र लॉकडाउनमुळे घराच्या बाहेर पडून या रिम झिम पावसाच्या सरींचा आनंद लुटता येत नाहीय. मात्र सोशल मिडीयावर मॉन्सूनचे थ्रोबॅक फोटो पोस्ट केले जात आहेत. यातच जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छाही मनोरंजन विश्वातील कलाकार सोशल मिडीयावर देत आहेत. त्यातूनच पर्यावरण जतन करण्याचं आवाहनही करत आहेत.


'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील पाठक बाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अक्षया देवधरनेही जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यासोबतच मॉन्सून दरम्यानच्या ट्रेकिंगचे फोटोही तिने पोस्ट केले आहेत. 


अक्षयाचे हे फोटो सोशल मिडीयावरील तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive