अभिनेता सुयश टिळकने त्याच्या कॅमेऱ्यात टिपला स्ट्रॉबेरी मून 

By  
on  

नुकतच झालेल्या चंद्रगहण दरम्यान दिसलेल्या स्टॉबेरी मूनचे फोटो कित्येकांनी टिपले. सोशल मिडीयावर हे फोटो पाहायला मिळत आहेत.

अभिनेता सुयश टिळकनेही चंद्राचं हे सुंदर दृश्य त्याच्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. त्याने चंद्राची टिपलेली सुंदर दृश्ये सोशल मिडीयावर चर्चेत आहेत. हा क्षण कित्येकांनी काल त्यांच्या फोन आणि कॅमेऱ्यात टिपला आहे. 

सुयश टिळकला फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे. घरातूनच त्याला फोटोग्राफीचा वारसा आहे. त्यामुळे त्याच्या अभिनयाच्या करियरसोबतच तो त्याची फोटोग्राफीची आवडही जोपासत असतो. 
 

Recommended

Loading...
Share