06-Sep-2021
पाहा Video : सुयश आणि आयुषीच्या साखरपुड्याचा हा गोड व्हिडीओ एकदा पाहाच

अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे यांच्या साखरपुड्यानंतर हे गोड कपल सोशल मिडीयावरही चर्चेत आलय. यावर्षी दोघांनी त्यांच्या नात्याचा..... Read More

03-Aug-2021
पाहा Video : या गोड कपलचा रोमान्स वेधतोय सगळ्यांचं लक्ष

काही दिवसांपूर्वी अभिनेता सुयश टिळकने त्याच्या चाहत्यांसह सगळ्यांना गुड न्यूज दिली होती. ही गुड न्यूज होती त्याच्या साखरपुड्याची. अभिनेत्री आयुषी..... Read More

03-Jun-2021
Bicycle Day Special : या कलाकारांचं सायकलसोबत खास नातं, फिटनेससाठी करतात सायकलींग 

अनेकांसाठी सायकल हे दुचाकी वाहन लहानपणापासूनच सोबती असते. फिटनेससाठी तर सायकल हे एक उत्तम वाहन आहे. ज्याने व्यायामही होतो आणि..... Read More

22-May-2021
पाहा Photos : शर्वरीच्या प्रेमासाठी शंतनूने चुलीवर बनवला हा पदार्थ

'शुभमंगल ऑनलाईन' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. यातच शर्वरीवर असलेल्या प्रेमासाठी शंतून नवी परिक्षा देतोय. शंतनू चक्क चुलीवर..... Read More

15-Jan-2021
मिताली-सुयशचं ‘हॅशटॅग प्रेम’, पहिल्यांदाच झळकणार एकत्र

 एक नवीकोरी प्रेमकहाणी  ‘हॅशटॅग प्रेम’ या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा सिनेमा आजच्या काळातील असेल. सोशल मिडीया आणि हॅशटॅग जमान्यातील..... Read More

24-Nov-2020
सुबोध भावेची निर्मिती असलेली मालिका 'शुभमंगल ऑनलाइन' करणार 50 भाग पू्र्ण

'शुभमंगल ऑनलाइन' ही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. मालिकेचा वेगळा विषय हा आकर्षणाचा भाग ठरतोय. नुकतीच ही..... Read More

06-Oct-2020
'खाली पीली'मधील मंग्याला मिळाली प्रेक्षकांची पसंती, सुयश टिळकने पोस्ट केले सेटवरील हे फोटो

खाली पीली या ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. इशान खट्टर आणि अनन्या पांडे या सिनेमात मुख्य भूमिकेत..... Read More

23-Sep-2020
सजणार शंतनू आणि शर्वरीचा ऑनलाईन विवाह सोहळा

लवकरच प्रेक्षकांसाठी एक नवी गोष्ट भेटीला येत आहे. 'शुभमंगल ऑनलाईन' असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत अभिनेता सुयश..... Read More

27-Jun-2020
चार वर्षांपूर्वी अभिनेता सुयश टिळकने केली होती ही गोष्ट, अशी शेयर केली आठवण

अभिनेता सुयश टिळकला निसर्गाची प्रचंड आवड आहे. त्यासोबतच त्याला फोटोग्राफीचीही आवड आहे. अभिनेता म्हणून काम करत असताना तो त्याची फोटोग्राफीची..... Read More

06-Jun-2020
अभिनेता सुयश टिळकने त्याच्या कॅमेऱ्यात टिपला स्ट्रॉबेरी मून 

नुकतच झालेल्या चंद्रगहण दरम्यान दिसलेल्या स्टॉबेरी मूनचे फोटो कित्येकांनी टिपले. सोशल मिडीयावर हे फोटो पाहायला मिळत आहेत.

        Read More

21-May-2020
 हा आहे सुयश टिळकचा खास मित्र, असा साजरा केला त्याचा वाढदिवस

अभिनेता सुयश टिळकच्या आयुष्यात आहे एक खास मित्र. आणि याच  खास मित्राचा वाढदिवस त्याने नुकताच साजरा केला आहे. हा मित्र आहे..... Read More

18-Apr-2020
पाहा Video : एक वर्षापूर्वी नैराश्येमध्ये होता अभिनेता सुयश टिळक

अभिनेता सुयश टिळक या लॉकडाउनमध्ये त्याच्या मुंबईच्या घरी एकटाच राहतोय. नुकतच पिपींगमून मराठीला दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत सुयशने याविषयी सांगीतलं. घरात..... Read More

15-Apr-2020
एक वर्षभरापूर्वी मी नैराश्येसोबत लढत होतो – सुयश टिळक

लॉकडाउनमध्ये कला विश्वातील कलाकारही घरात बसून वेळ घालवत आहेत. अभिनेता सुयश टिळकही सध्या त्याच्या घरात आहे. आणि घरात बसूनच तो..... Read More

10-Apr-2020
Lockdown : पिझ्झा प्रेमी सुयश टिळकचा हा अफलातून फंडा नक्की ट्राय करा

संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने..... Read More

09-Mar-2019
महिला दिननिमित्त सुयश टिळकने दिली महिला फायर फायटर्सना भेट

आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. पुरुषांच्या खांद्यावर खांदा लावत, अशक्यप्राय वाटणाऱ्या अनेक क्षेत्रात आज महिला काम करताना दिसून येत..... Read More

02-Mar-2019
'रोटी डे'साठी जमली मराठी कलाकारांची मांदियाळी, पाहा हे विशेष गाणं

रोटी डे हा दरवर्षी 1 मार्चला साजरा केला जातो. गरजू लोकांचा भूक हा मुलभूत हक्कासांठी पुढाकार घेणा-या या  ‘रोटी डे’ सामाजिक उपक्रमासाठी..... Read More

28-Jan-2019
सिद्धार्थ चांदेकरने मिताली मयेकरसाठी गायलं गाणं, मित्राने केला व्हिडिओ शेअर

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर या जोडीने साखरपुडा केला. या कार्यक्रमाला..... Read More

18-Jan-2019
मराठी ता-यांनाही पडली #10yearchallenge भुरळ, पाहा कुणी कुणी शेअर केले फोटो

अल्पावधीतच लाखो लोकांपर्यंत पोहोचणा-या सोशल नेटवर्किंग साइटवर एखादी नवीन गोष्ट आली,  की लागलीच त्याचा ट्रेंड बनतो! असाच एक ट्रेंड इंस्टाग्रामवर..... Read More

01-Nov-2018
झी युवावरील 'बापमाणूस' लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

झी युवावरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली 'बापमाणूस' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. रविंद्र मंकणी, सुयश टिळक, पल्लवी पाटील आदि..... Read More