By  
on  

पाहा Photo : अभिनेता गौरव घाटणेकरने या खास व्यक्तिकडून करून घेतला हेयरकट

लॉकडाउनच्या काळात एका गोष्टीची मोठी अडचण झाली. पार्लर आणि सलॉन बंद असल्याने केस कुठे आणि कसे कापायचे हा प्रश्न निर्माण झाला. मात्र घरातच असल्याने काहींनी ने न करण्यास पसंती दिली. तर काहींनी घरातच आपल्या फॅमिली मेंबर्सना न्हावी बनवलं. 

अभिनेता गौरव घाटणेकरनेही नुकताच घरातच हेयरकट केला आहे. गौरवच्या वडिलांनी त्याला हा जबरदस्त हेयरकट करुन दिला आहे. गौरवने त्याचे वडिल केस कापतानाचा फोटो पोस्ट केला आहे. हा डॅडीज बॉय त्याच्या वडिलांकडून हेयरकट करून घेताना दिसतोय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#welcome to #thebarbershop #daddysboy

A post shared by The G-Story (@gauravghatnekar) on

 

मनोरंजन विश्वातील अशाच बऱ्याच कलाकारांनी घरातच हेयरकट केले आहेत. कुणी वडिलांकडून तर कुणी पत्निकडून आपले केस कापून घेतले आहेत. या लॉकडाउनच्या काळात परिवार मंडळी एकत्र आल्याचं सुंदर चित्रही पाहायला मिळालं. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive