By miss moon | 27-Jul-2021

पाहा Photos : गश्मीर महाजनी आणि फॅमिलीचा पोल्का डॉट मॅचिंग लुक

मराठी आणि हिंदी सिनेमा आणि मालिकांमधून एक वेगळी ओळख निर्माण केलेला अभिनेता गश्मीर महाजनीचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनय, फिटनेस आणि लुक्समुळे गश्मीर हा प्रेक्षकांचं कायम लक्ष वेधून घेतो. सोशल मिडीयावरही.....

Read More

By miss moon | 01-Jun-2021

पाहा Video : दररोज सकाळी रितेश देशमुख मुलासाठी गातो गाणं, मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने शेयर केली खास पोस्ट

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख सोशल मिडीयावर चर्चेत असतात. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसतात. एवढच काय तर दोघांची दोन गोंडस मुलंही त्यांच्या सोशल मिडीयावर झळकतात. रितेशने.....

Read More

By miss moon | 25-May-2021

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात घुसली अज्ञात व्यक्ति, सोनालीच्या वडीलांवर केला हल्ला

सेलिब्रिटींना भेटण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जाण्याच्या अनेक घटना पाहायला मिळाल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या बाबतीत घडली आहे. सोनालीच्या पुण्याच्या घरात काल म्हणजेच 24 मे रोजी एक.....

Read More

By miss moon | 23-Apr-2021

वडिलांच्या निधनानंतर भाग्यश्रीची भावुक पोस्ट, म्हणते "काहीच आपल्या हातात नाही तर मग जगण्यात काय अर्थ"

देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. या विषाणुमुळे अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागलाय. अनेकांनी त्यांच्या कुटुंबियांना गमावलं आहे. अभिनेत्री भाग्यश्री लिमयेवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भाग्यश्रीच्या वडिलांचे कोरोनाने निधन झाले. वडिलांना.....

Read More

By miss moon | 08-Apr-2021

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेला पितृशोक, सोशल मिडीयावर केली पोस्ट

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या वडिलांचे निधन झाले आहे. भाग्यश्रीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून याविषयी स्वत: माहिती दिली आहे. वडिलांच्या आठवणीत भाग्यश्रीने त्यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. 

"शांततेत विश्रांती घ्या बाबा" असं तिने.....

Read More

By miss moon | 08-Apr-2021

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेला पितृशोक, सोशल मिडीयावर केली पोस्ट

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या वडिलांचे निधन झाले आहे. भाग्यश्रीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून याविषयी स्वत: माहिती दिली आहे. वडिलांच्या आठवणीत भाग्यश्रीने त्यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. 

"शांततेत विश्रांती घ्या बाबा" असं तिने.....

Read More

By miss moon | 02-Dec-2020

अभिनेत्री ईशा केसकरने तिच्या बाबांसाठी केली ही खास पोस्ट

अभिनेत्री ईशा केसकरने तिच्या वडिलांसाठी सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. ईशा नुकतीच तिच्या आईसोबत गोव्या गेली असताना तिने बीचवर आईसोबत आनंद लुटला. मात्र यावेळी तिने बाबांसाठी एक खास गोष्ट.....

Read More

By miss moon | 02-Oct-2020

स्वप्निल जोशीने बाबांना अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोस्ट केला हा फोटो

अभिनेता स्वप्निल जोशीने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. ही पोस्ट आहे त्याच्या बाबांसाठी. स्वप्निलने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही पोस्ट केली आहे. बाबांसोबतचा लहानपणीचा फोटो स्वप्निलने शेयर केला आहे......

Read More

By miss moon | 28-Jun-2020

 तरुणपणी इतके हँडसम दिसायचे या अभिनेत्रीचे वडिल, वाढदिवसाच्या अशा दिल्या शुभेच्छा 

अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या वडिलांचा वाढदिवस नुकताच साजरा केला आहे. वडिलांचा हा 80 वा वाढदिवस साजरा करतानाचे फोटो क्रांतीने पोस्ट केले आहेत. शिवाय वडिलांचा जुना फोटोही तिनो यासोबत जोडला आहे......

Read More

By Ms Moon | 09-Jun-2020

पाहा Photo : अभिनेता गौरव घाटणेकरने या खास व्यक्तिकडून करून घेतला हेयरकट

लॉकडाउनच्या काळात एका गोष्टीची मोठी अडचण झाली. पार्लर आणि सलॉन बंद असल्याने केस कुठे आणि कसे कापायचे हा प्रश्न निर्माण झाला. मात्र घरातच असल्याने काहींनी ने न करण्यास पसंती दिली......

Read More

By Ms Moon | 26-Mar-2020

पाहा Video : प्रार्थना बेहेरेचा तिच्या बाबांसोबतचा हा गोंडस व्हिडीओ पाहिलात का ? कुटुंबासोबत असा घालवतेय वेळ 

कोरोना व्हायरसच्या संकटापासून बचाव करण्यासाठी घरातच बसण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीही घरात बसून आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. 

        Read More

By | 22-May-2019

सलमान खानला व्हायचंय 'बाप'माणूस! पण...

'कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं?' यासारखंच 'सलमान खान लग्न कधी करणार?' हा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. 'कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं?' याचं उत्तर उलगडलं परंतु सलमान खानच्या लग्नासंबंधीचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत.....

Read More