अभिनेत्री नेहा पेंडसेच्या साडीतील अदा, पोस्ट केला थ्रोबॅक फोटो

By  
on  

सध्या सोशल मिडीयावर थ्रोबॅक फोटो आणि साडी लव्ह हा ट्रेंड सुरु आहे. त्यातच मनोरंजन विश्वातील कलाकार सोशल मिडीयावर या लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात संक्रीय झाले आहेत.

अभिनेत्री नेहा पेडंसेनेही हा थ्रोबॅक ट्रेंड फॉलो केला आहे. यावेळी तिने तिच्या साडी लुकमधील सुंदर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोशल मिडीयावर तिच्या चाहत्यांनी तिच्या या पोस्टला पसंती दिली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Finally digging into throwbacks !!

A post shared by NEHHA PENDSE BAYAS (@nehhapendse) on

 

याच वर्षी जानेवारी महिन्यात नेहाने बिझनेसमन शार्दुल सिंह बायस याच्यासोबत लगीनगाठ बांधली होती. तिच्या लग्नाचे फोटोही सोशल मिडीयावर चर्चेत आले होते. नेहा ही सोशल मिडीयावर तितकीशी सक्रीय नसली तरी अधून मधून एखाद व्हिडीओ किंवा फोटो ती पोस्ट करत असते.

 

Recommended

Loading...
Share