By  
on  

पाहा Photos : ध्येयाकडे लक्ष केंद्रीत करा अडथळ्यांकडे नाही – नेहा पेंडसे

सध्या सोशल मिडीयावर सेल्फि मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. लॉकडाउनच्या काळात एक्टर्सही घरातच आहेत. त्यामुळे नेहमी सोशल मिडीयावर सक्रीय असलेले कलाकार त्यांचे सेल्फि पोस्ट करत आहेत.
अभिनेत्री नेहा पेंडसे देखील तिचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करतेय. त्यातच थ्रोबॅक फोटोंचा ट्रेंडही ती फॉलो करतेय. नुकतेच नेहाने तिचे काही सेल्फि फोटो पोस्ट केले आहेत. शिवाय एक सकारात्मक कॅप्शनही तिने या फोटोंना दिलय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Focus on the goals not the obstacles

A post shared by NEHHA PENDSE BAYAS (@nehhapendse) on

नेहा लिहीते की, “ध्येयाकडे लक्ष केंद्रीत करा, अडथळ्यांकडे नाही.” असं कॅप्शन लिहून तिने तिचे सुंदर फोट पोस्ट केले आहेत. नेहाच्या चाहत्यांनाही तिचे हे फोटो आवडले आहेत.


हिंदी, मराठी कलाविश्वात नेहाने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदी बिग बॉसमध्येही नेहा स्पर्धक म्हणून दिसली होती. शिवाय याचवर्षी नेहाने बिझनेसमन शार्दुल बायससोबत लगीनगाठ बांधली.


 

Recommended

PeepingMoon Exclusive