पाहा Photos : अभिनेता स्वप्निल जोशीचं हे नवं फोटोशुट पाहाच, फोटोत स्वप्निलचा हटके अंदाज

By  
on  

अभिनेता स्वप्निल जोशी सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असतो. विशेषकरून लॉकडाउनच्या काळातही त्याच्या विविध पोस्ट पाहायला मिळाल्यात.

नुकतच स्वप्निल जोशीने केलेल्या पोस्ट आकर्षणाचा विषय ठरल्या आहेत. 

या पोस्टमध्ये स्वप्निलने त्याचं नवं फोटोशुटचे फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये स्वप्निलचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळतोय. स्वप्निलच्या या फोटोंवर तरुणी मात्र फिदा झाल्या आहेत. त्याच्या चाहत्यांना त्याचे हे फोटो प्रचंड आवडले आहेत. 

या फोटोंमध्ये ब्लॅक एन्ड व्हाईट फोटो सिरीजही पाहायला मिळतेय.

प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विनोद सरोदे यांनी स्वप्निलचे हे अप्रतिम फोटोशुट केलं आहे.

Recommended

Loading...
Share