एका फोटोमुळे सोशल मिडीयावर चर्चेत आली ही अभिनेत्री, आता असं केलं फोटोशुट

By  
on  

लॉकडाउनच्या काळात कित्येकांनी नवनवीन गोष्टी करुन पाहिल्या. काहींना त्यात यश आलं तर काहींनी प्रयत्न सोडले नाहीत. युवा डान्सिंग क्विन या डान्स रिएलिटी शोमध्ये दिसलेली स्पर्धक कृतिका गायकवाड लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयावर चर्चेत राहिली. पेपेर अंगावर गुंडाळलेला ड्रेस घालून तिने केलेलं फोटोशुट चर्चेत आलं. 

त्यानंतर कृतिकाने तिच्या फोटोशुटवर अनेक प्रयोग केले. सध्या सोशल मिडीयावर तिच्या फोटोंना चांगलीच पसंती मिळतेय.

कृतिकाच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होतोय.

कृतिकाने नुकतच आणखी एक ग्लॅमरस फोटोशुट केलय. हे फोटो देखील पसंत केले जात आहेत.

 

Recommended

Loading...
Share