By  
on  

वर्कआऊट आणि कथ्थक या दोन गोष्टींबद्दल ह्या अभिनेत्रीला वाटते कृतज्ञता

मराठी सोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा झेंडा अटकेपार रोवणारी.अभिनेत्री मिथिला पालकर खुपच फिटनेस फ्रिक आहे. तिच्या वर्कआऊटचे विविध व्हिडीओ, योगासनं नेहमीच ती चाहत्यांसोबत शेअर करते. तिला नृत्याचीसुध्दा विशेष आवड आहे. त्यामुळेच डान्स व्हिडीओसुध्दा तिच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात. 

नुकतीच अप एन्ड डॉऊनची ही वर्कआटमधील कठीण किमया मिथिलाने करुन दाखवली. त्यामुळेच तिला आपल्या वर्कआऊट आणि कथ्थक या दोन गोष्टींबद्दल प्रचंड कृतज्ञता वाटते यासाठी  तिने आपल्या गुरुंचेही आभार मानले आहेत. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive