By  
on  

सिध्दार्थ जाधवची ही फोन फोटोग्राफी पाहिलीत का, टिपले इतके सुंदर फोटो

लॉकडाऊनच्या काळात घरात बसून कंटाळलेले सेलिब्रिटी नेहमीच काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतायत. आता आपल्या सिध्दूचंच घ्याना कधी नवनवे व्हिडीओ तयार करतो, तर कधी संजय जाधव म्हणजेच संजय दादांच्या मार्गदर्शनाखाली पंख्याला फोन लटकवून व्हिडीओ काढतो तर आता फोनमधूनच छान फोटोग्राफी करतोय. नुकतंच पठ्ठ्याने घराच्या बाल्कनीतून सुरेख असा सूर्यांस्त टिपला आहे. 

सिध्दू म्हणतो, माझ्या फोनच्या कॅमेरामध्ये "PRO"असे एक option ज्यात तुम्ही स्वतः Actual Camera set करून फोटो काढू शकता.. Auto option बंद करून...आणि आज सुर्यास्ताच्या वेळी मी तसे फोटो काढण्याचा प्रयत्न केला आहे .. intresting... hope u all like it .... (काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न )...असं म्हणत त्याने सर्वांचा लाडका सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकरला या पोस्टमध्ये टॅग केलंय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

माझ्या फोनच्या कॅमेरामध्ये "PRO"असे एक option ज्यात तुम्ही स्वतः Actual Camera set करून फोटो काढू शकता.. Auto option बंद करून...आणि आज सुर्यास्ताच्या वेळी मी तसे फोटो काढण्याचा प्रयत्न केला आहे .. intresting... hope u all like it ... (काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न ) @tejasnerurkarr . . #siddharthjadhavphotography #samsunggalaxys10plus #photography #myphotography #sunset #midadarkar

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive