सोशल मिडीयावर या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंची चर्चा, झळकली होती 'शिकारी'मध्ये

By  
on  

युवा डान्सिंग क्विन या डान्स रिएलिटी शोमध्ये झळकल्या होत्या एकापेक्षा एक नृत्यांगना. त्यांचं नृत्यकौशल्य, अदाकारी यांनी या सगळ्या नृत्यांगनांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र यापैकीच एक आहे नेहा खान. शिकारी या मराठी सिनेमातील तिचा बोल्ड आणि सुंदर लुक आणि तिची अदाकारीने आधीच लक्ष वेधलं होतं. त्यातच या शोमधूनही तिने तिच्या नृत्यकौशल्याने एक वेगळी ओळक निर्माण केली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Khan (@nehakhanofficial) on

 

लॉकडाउनच्या काळात तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर नेहा खान ही सध्या तिचे बोल्ड फोटो पोस्ट करताना दिसते. चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजाने नेहाने तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Khan (@nehakhanofficial) on

 

नुकतेच तिने आणखी काही फोटो पोस्ट केले आहे. काळ्या रंगाच्या या ऑउटफिटमध्ये नेहाचा जबरदस्त लुक पाहायला मिळतोय. या फोटोंना चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

 

Recommended

Loading...
Share