नेहमीच आपल्या बोल्ड आणि ब्युटीफुल अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री नेहा पेंडसे-बयासचा हा एथनिक आणि ट्रेडीशनल लुक चाहत्यांना घायाळ करतोय. नेहाने नुकतेच तिचे हे मनमोहक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या नेहाच्या या सुरेख फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. चला तर पाहूयात एथनिकमधले नेहाचे हे काही खास फोटो.
या लाईट कलरच्या सिंपल एथनिक ड्रेसमध्ये नेहा खुपच खुलून दिसतेय.
कशीदा काम केलेला हा सुरेख ड्रेस नेहाने खुप मस्त कॅरी केला आहे.
नेहा नेहमीच चाहत्यांसाठी विविध सुरेख फोटो पोस्ट करत असते.