आदिनाथ कोठारेचा हा डॅशिंग लुक करतोय तरुणींना घायाळ

By  
on  

अभिनेता आदिनाथ कोठार हा त्याच्या सोशल मिडीयावर अकाउंटवर सक्रिय असतो. त्याचे मुलगी जिजा आणि पत्नि उर्मिलासोबतचे फोटोही तो पोस्ट करत असतो. नुकताच आदिनाथने त्याचा बियर्ड लुक फोटो पोस्ट केला आहे. आदिनाथचा हा बियर्ड लुक फोटो त्याच्या चाहत्यांना आवडला असल्याचं पाहायला मिळतय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My look to someone who said the french is not working.. #opentocriticism

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare) on

 

हा फोटो पोस्ट करताना त्याने पुन्हा आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. त्याने या कॅप्शनमध्ये लिहीलय की, "ज्यांना हा फ्रेंच लुक आवडला नाही त्यांच्यासाठी हा लुक."

आदिनाथने आता त्याचा फ्रेंच बियर्ड लुक केला आहे. त्याचेच हे नवे फोटो त्याने पोस्ट केले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Is the french working ?

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare) on

 

'83' या हिंदी सिनेमात आदिनाथ झळकणार आहे. क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत आदिनाथ दिसेल. शिवाय नुकताच शेवंती नावाच्या लघुपटातही त्याने छान काम केलं आहे.

Recommended

Loading...
Share