पत्नी सुखदाने अभिजीत खांडकेकरला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

By  
on  

अभिनेता अभिजीत खांडकेकरचा आज वाढदिवस आहे. सोशल मिडीयावर त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मराठी कलाविश्वातील कलाकारांनी, मित्रपरिवाराने त्याला सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्या आहेत.

पत्नि सुखदा खांडकेकरनेही त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. अभिजीतसोबतचे काही रोमँटिक फोटो तिने पोस्ट केले आहेत. 
एक उत्कृष्ट सुत्रसंचालक आणि अभिनेता म्हणून अभिजीत खांडकेकरची ओळख आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील त्याची गुरुनाथची भूमिका प्रचंड प्रसिध्द झाली आहे. शिवाय या भूमिकेसाठी त्याच्या कामाचही कौतुक केलं जातं.
 

Recommended

Loading...
Share