By  
on  

अभिनेत्री अमृता खानविलकरचे हे फोटो पाहून तुम्हीही व्हाल फ्रेश

लॉकडानच्या सध्याच्या काळात बहुतांश कलाकार हे घरी आहेत. यातच मनोरंजन विश्वातील हे कलाकार सोशल मिडीयाचा जास्तीत जास्त वापर करताना दिसत आहेत. त्यांचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर पाहायला मिळतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#feelingfreshasadaisy

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

अभिनेत्री अमृता खानविलकरही सोशल मिडीयावर एक्टिव्ह असते. तिने नुकतेच तिचे काही फ्रेश लुक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

अमृताच्या चाहत्यांना तिचे हे फोटो आवडले आहेत. म्हणूनच त्यांनी या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive