अमृतानेही केला रिल फिचरचा वापर, पाहा या गाण्यावर बनवला व्हिडीओ

By  
on  

टीक टॉक ऐप बंद झाल्यानंतर आता इन्स्टाग्रामवर नवं फिचर एड करण्यात आलं आहे. रिल असं या फिचरचं नाव आहे. या फिचरमध्ये टीक टॉक प्रमाणे विविधं गाण्यांवर व्हिडीओ तयार करता येतात. हा फिचर सुरु होताच इन्स्टाग्राम युझर्सनी तो वापरण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरनेही तिचा या फिचरचा वापर करुन एक व्हिडीओ तयार केला आहे. रणवीर सिंहच्या  'गलीबॉय' या सिनेमातील 'दुरी' या गाण्यावर तिने हा व्हिडीओ केला आहे. चाहत्यांना अमृताचा हा व्हिडीओ आवडलाय. य़ा व्हिडीओत अमृता पांढऱ्या रंगाच्या कुर्तीमध्ये सुंदर दिसतेय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Ohhhhhh had to try it .... #firstone

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

अमृतासह अनेक सेलिब्रिटींनी हा फिचर वापरून विविध व्हिडीओ तयार केले आहेत.

 

Recommended

Loading...
Share